आमदार-खासदार पालकमंत्री यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचे सुख दुःख नाही.;बनी नाडकर्णी.
कुडाळ /- सध्या संपूर्ण महाराष्ट्रची एसटी वाहतूक बंद असताना व सर्व कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी संप पुकारलेल्या असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालक मंत्री ,आमदार व खासदार यांना एसटीच्या कामगारांच्या दुःखात सहभागी…
कुडाळ पिंगुळी येथील परशुराम गंगावणे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित !
कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक ठाकर लोककलेचा ठेवा जपणारे परशुराम विश्राम गंगावणे यांचा दिल्ली येथे पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल मध्ये देशातील विविध…
एसटी कामगारांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा.;संप चिरडण्यासाठी खाजगी गाड्यांचा वापर झाल्यास प्रसंगी कायदा हातात घेऊ.
कुडाळ /– शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कामगार कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संपाला मनसेने महाराष्ट्रात पाठिंबा दिला आहे. मनसेचे नेते मा. बाळा नांदगावकर यांनी पत्र लिहून महाराष्ट्र सैनिकांना संपात सहभागी…
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचा कणकवली येथील युवा मित्रमंडळातर्फे सत्कार.
कोरोना काळात केलेल्या वैद्यकीय सेवेचा केला गौरव.. कणकवली /- राज्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना सारा आरोग्य विभाग या कोरोनाच्या विषाणूवर मात करण्यासाठी झटून कामाला लागला होता. दररोज रुग्णांची…
शैक्षणिक कार्यात सगळ्यांनी एकत्र यावे – जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांचे आवाहन.;मठ केंद्रशाळा वेंगुर्ला नूतन वास्तू भूमिपूजन..
वेंगुर्ला /- ११५ वर्षाची परंपरा असलेल्या कै. रामजी धोंडजी खानोलकर जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. १ च्या नूतन वास्तूचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी केले. यावेळी…
तळवडे येथे एटीएम फोडीचा प्रयत्न अयशस्वी..
सावंतवाडी /- तळवडे येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम अज्ञाताकडून फोडण्यात आले आहे. मात्र एटीएम फोडीचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. हा प्रकार आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान…
शिवसेना जिल्हा वाळू संघटनेच्या अध्यक्षपदी बबन शिंदे यांची निवड.;तर सुशील चिंदरकर आणि गणेश तोंडवळकर यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ.
सिंधुदुर्ग /- शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा वाळू संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून कुडाळ येथील…
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र ड यादीमधील वंचित लाभार्थ्यांची राज्य शासनाने जबाबदारी घ्यावी.;मनसेचे प्रसाद गावडे.
सिंधुदुर्ग ,/- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रपत्र ड मूळ यादीतील जिल्ह्यातील जवळपास 17 हजार लाभार्थ्यांना अपात्र ठरवून योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम केंद्र शासनाच्या जाचक व कठोर नियमावलीने केले आहे. सार्वजनिक…
ओरोस येथे १२ नोव्हेंबर रोजी शेतकरी, दूध उत्पादन संस्थांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादनात पुढील पाच वर्षात १ लाख लिटर दुधाची वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर रोजी माध्यमिक पतसंस्था ओरोस येथे दूध उत्पादन…
उपवडे वासियांचे स्वप्न आमदार वैभव नाईक यांनी केले पूर्ण दुकानवाड उपवडे मार्गावरील मोठ्या पुलासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर..
कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून कुडाळ तालुक्यातील दुकानवाड उपवडे ग्रामीण मार्ग २०६ वर कर्ली नदीवर मोठा पूल मंजूर झाला आहे. याठिकाणी मोठा पूल नसल्याने पावसाळयात येथील नागरिकांचा इतर…
