काळसे ग्रामस्थांनीच श्रमदानाने बुजवले रस्त्यावरील खड्डे ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनीच उचलले पाऊल.
चौके /- चौके धामापूर कुडाळ रस्त्यावर काळसे गावातील रवळनाथ मंदिर ते काळसे ग्रामपंचायत दरम्यान रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे आज मंगळवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी स्वखर्चाने दगड आणि माती…
घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..
खा. विनायक राऊत, ना.उदय सामंत,आ.वैभव नाईक,अरुण दुधवडकर यांनी बांधले शिवबंधन.. कुडाळ /- घावनळे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना.…
चौके-कुडाळ मार्गावर अपघात कारची डंपरला धडक सुदैवाने प्रवासी बचावले कार कोसळली रस्त्याच्या खाली..
चौके /- चौके कुडाळ मार्गावर मंगळवारी दुपारी चौके पेट्रोल पंप पासून काही अंतरावर अपघात घडला. कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने चौके येथे पेट्रोल भरण्यासाठी येत असलेल्या चिरे वाहतूक डंपरला धडक…
हिमंत असेल तर खा.राणेंनी पुन्हा एकदा वैभव नाईक यांच्याविरोधात उभे राहून दाखवावे.;खा.राऊत यांचे राणेंना आवाहन..
शिवसेना कुडाळ तालुका घावनळे येथे मेळाव्यात ४०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा उपसरपंच दिनेश वारंग यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश.. कुडाळ /- आजच नव्हे तर भविष्यात कधीही नारायण राणे अंगावर आले तर त्यांना…
संजू परब मावळते नगराध्यक्ष, फक्त एक महिना १० दिवस शिल्लक राहिले.;आम.दिपक केसरकर.
सावंतवाडी नगरपालिका गेली चुकीच्या लोकांच्या हातात.. सावंतवाडी /– योगायोगाने नगराध्यक्ष झालेले संजू परब हे मावळते नगराध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे आता फक्त एक महिना दहा दिवस शिल्लक आहे.त्यांच्या मुळे सावंतवाडीची अधोगती झाली.अशी…
मठ येथे विद्युतप्रवाह अचानक वाढल्याने वीज मीटर जळून नुकसान –
वेंगुर्ला वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावठणवाडी येथील११ केव्ही विद्युत वाहिनीचा विद्युत प्रवाह आज सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ ते ४.३० च्या सुमारास अचानक वाढल्याने येथील विजग्राहकांचे वीज मीटर सह घरातील…
१४ नोव्हेंबर पासून भात खरेदी सुरु करण्याचे ना. उदय सामंत यांचे आदेश आमदार वैभव नाईक यांची माहिती
सिंधुदुर्ग- सिधुदुर्ग जिल्हयातील शासकीय भात खरेदी बाबतची आढावा बैठक आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री ना. उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश…
समिती स्थापनेनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच.;प्रवाशांचे प्रचंड हाल..
मुंबई /- एसटी कामगारांसाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असली तरी कामगार संघटनांनी संप सुरूच ठेवण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळेच आज दुसऱ्या दिवशीही राज्यभरात एसटीचा संप सुरूच आहे.याचा थेट…
शिवसेनेच्या माध्यमातून आंब्रड येथे विकास कामांचा धडाका
कुडाळ- खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांची उपस्थिती आंब्रड येथील श्री. हनुमान वाचनालय व ग्रंथसंग्रालयाला आमदार वैभव नाईक यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून दोन संगणक संचांचे वाटप आज करण्यात आले.तसेच…
जिल्हा नियोजन सभा झाली नाही म्हणून ओरड मारली जाते,मग ४३ कोटी निधी मागे गेला त्याला जबाबदार कोण ? पालकमंत्र्यांचा सवाल ?
डीपीडिसी ने दिलेले ४३ कोटी सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेने परत पाठवले.;पालकमंत्री उदय सामंत यांचा खबळजनक गौप्यस्फोट.. सिंधुदुर्ग /- जिल्हा नियोजन मंडळाने दिलेले ४३ कोटी निधी जिल्हा परिषद प्रशासनाने पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी यांना…
