सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी तीन कोटी.;जिल्हाध्यक्ष अमित सामंतांचा पाठपुरावा.
कुडाळ /- जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी ३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे अल्पसंख्यांक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निधी देऊन जिल्ह्याला झुकते…
वेंगुर्ले – कोल्हापूर बसफेरी सुरु
वेंगुर्ला वेंगुर्ले कोल्हापूर ही बसफेरी गुरुवार ३१ मार्चपासून सुरु झाली आहे, तसेच वेंगुर्ले अक्कलकोट ही बसफेरीही सुरु होणार आहे,त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. गुरुवार ३१ मार्च पासून…
गवा रेड्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी*
*वैभववाडी तालुक्यातील कोकीसरे येथील शैलेश गावडे यांच्यावर गव्याने हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री ११.१५ वा घडली आहे. यात गावडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे माझ्यावर जी कारवाई करतील ती मला मान्य आहे.;धीरज परब मनसे जिल्हाध्यक्ष
माझ्यावर कारवाई व्हावी अस कोणाच वैयक्तिक मत असेल तर, ती कारवाई करुन दाखवावी मी समर्थ आहे. कुडाळ /- पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर कारवाई अटळ असे कोण सांगत असतील तर त्यांचे…
कोटयावधी रूपयांचा महसूल वसुल न केल्या प्रकरणी सावंतवाड़ी तहसीलदार यांच्या विरोधात आंदोलन..
सिंधुदुर्गनगरी /- वरिष्ठ न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुंन जाणीव पूर्वक कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सावंतवाड़ी तहसीलदार राजाराम म्हात्रे याच्या विरोधात आज माजगांव चिपटेवाड़ी येथील सामाजिक कार्यकर्ते एल. एस. नीचम यांनी आज…
हळबे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा विभाग विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर ठरले लक्षवेधी.
नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरी,संचलित लक्ष्मीबाई सिताराम हळबे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय दोडामार्ग,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर २२मार्च २०२२ ते २८ मार्च २०२२ या कालावधीत दोडामार्ग मधील…
शरद पवार यांची बदनामी करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक.;अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे आंदोलन..
कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने करून जनतेमध्ये त्यांची बदनामी करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ…
शरद पवार यांची बदनामी करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक.;अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे आंदोलन..
कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने करून जनतेमध्ये त्यांची बदनामी करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ…
सिंधुदुर्गात बैलांच्या झुंजीत “बाबू” नामक बैलाचा नाहक बळी..मालवण तालुक्यातील एका गावामध्ये झालेल्या या स्पर्धेदरम्यान घडलेला हा प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस अधिक्षक कार्यालयापासून काही किलोमीटर वर २८ मार्च दरम्यान झालेल्या बैलांच्या “कोकण किंग” या अनधिकृत झुंज स्पर्धेदरम्यान वेंगुर्ले तालुक्यातील “बाबू” नावाच्या देखण्या बैलाचा दुर्दैवी अंत झाला.…
उपलेखापाल श्री.राजेश रघुनाथ पेडणेकर सेवनिवृत्ती विशेष !
सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार विभाग कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथील उपलेखापाल या पदावर कार्यरत असलेले श्री.राजेश रघुनाथ पेडणेकर पद उपलेखापाल या पदावरून आज गुरुवार दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी या पदावरून…
