कुडाळ /- जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी ३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे अल्पसंख्यांक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निधी देऊन जिल्ह्याला झुकते माप दिले आहे.