साळगांव येथे उद्या हिंदू राष्ट्र जागृती सभा..

कुडाळ /- .हिंदूंना संघटित करून धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीप्रवण करण्याच्या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साळगांव येथे हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन गुरूवार दि.31 मार्च रोजी करण्यात आले आहे.…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद संगणक खरेदी घोटाळा.?मनसेच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या रॅकेटने यापूर्वी केलेले खरेदी व्यवहार हे प्रचंड अनियमितता दर्शवणारे ठरल्याने शासनाच्या पैशांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अगदी अलीकडील शिक्षण विभाग…

पावसाळ्यापूर्वी जि.परिषद,सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या मालकीचे रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता घ्यावी.;जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक.

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची गटार सफाई, रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्ती, रस्त्यांच्या कडेस असलेल्या व रहदारीस अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या,यांची डागडुजी व साफसफाई करण्याची गरज आहे, सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक…

फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच वेंगुर्ले च्या अध्यक्षपदी जयप्रकाश चमणकर यांची निवड

    वेंगुर्ला /- फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सभापती व सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर यांची तर सचिव पदी वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष…

नारळ शेतीसाठी सिंधुदुर्ग मध्ये मोठा वाव : एम.के.गावडे

वेंगुर्ला –       नारळ बोर्ड व कॉयर बोर्ड यांनी दोघांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. नारळ शेतीसाठी सिंधुदुर्गात मोठा वाव असून कमर्शियलदृष्ट्या उत्पादनाचा विचार करणे आवश्यक आहे.चांगले नारळ…

महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे कुडाळ तहसिलदार यांना निवेदन..

कुडाळ /- कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे गेली दोन वर्ष सर्वच व्यवसाय ठप्प होते.यात पुरेसा व्यापार नसताना जास्तीत जास्त व्यापारांनी महावितरणाला सहकार्य करून आपली लाईट बिले भरणा केली आहेत. या कोरोना कालावधीमध्ये कोणत्याही…

ना.आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत कुडाळात रेकॉर्ड ब्रेक गर्दीत शिमगोत्सव स्पर्धा संपन्न आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ महाविकास आघाडीच्या वतीने आयोजन

ब्राझीलच्या कार्निव्हलला लाजवेल असा हा शिमगोत्सव-ना.आदित्य ठाकरे.;रोंबाट सादरीकरणात कै. आणा मेस्त्री ग्रुप नेरूर प्रथम कुडाळ /- राधा नृत्यमध्ये श्री. देव गावडोबा कलेश्वर सातेरी मित्रमंडळ रायवाडी माड्याचीवाडी प्रथम हजारो प्रेक्षकांच्या रेकॉर्ड…

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाडीचा खारेपाटण-चेकपोस्ट येथे अपघात…

खारेपाटण /- *कणकवली राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्यांना अपघात झाला आहे. खारेपाटण चेक पोस्ट नजीक दुपारी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. आदित्य…

खासकीलवाडा येथे गळफास लावून वृद्धाची आत्महत्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील खासकीलवाडा भागात राहणाऱ्या आत्माराम जयराम दळवी (वय ७८) यांचा मृतदेह परिसरात असलेल्या काजूच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार आज सकाळी उघड झाला. त्यांना…

You cannot copy content of this page