मालवण येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मालवण /- मालवण शहरातील मॅकेनिकल परिसर भंडारी हायस्कुल रोड वरील कांदळकर चाळीतील अक्षय सुधीर कांदळकर या २४ वर्षीय युवकाचा मृतदेह आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील खोलीत गळफास…

शाॅर्ट सर्कीट मुळे मृत्यु झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्या,घरातील व्यक्तीला नोकरी द्या.;मनसेची विद्युत वितरण कडे मागणी.

कुडाळ /- वालावल ,ता. कुडाळ येथील शाळकरी विद्यार्थी रघुनाथ रविंद्र मार्गी. या 15 वर्षीय मुलाचे अभ्यास करते वेळी खोली मध्ये शॅार्टसर्कीट होवुन घराला आग लागली या आगिमध्ये होरपळुन विदयार्थाचा मुत्यु…

जिल्ह्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर.

सिंधुदुर्गनगरी /-   जिल्ह्यातील आठ ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जि प प्रशासनाच्यावतीने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आज हे पुरस्कार जाहीर केले . शासनाने ग्रामीण…

कुणकेश्वरच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

देवगड /-  कुणकेश्वर विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. कुणकेश्वर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन नुकतेच पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले…

देवगडच्या पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही देवगड-जामसंडे  घनकच-याचा प्रश्न मार्गी लावणार.;पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

देवगड /– कोकण हे निसर्ग सौदर्याने प्रफुल्लीत आहे. यामुळे कोकणाचा पर्यटनात्मक विकास होणे गरजेचे असून या दृष्टीकोनातून कोकणाला पर्यटनाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी व पायाभूत सुविधा मजबुत करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न…

गडनदीत बुडालेल्या सुजल परुळेकरचा मृतदेह सापडला

कणकवली /- कणकवली गडनदीवरील बागदे गावाजवळील बाघाचा वाफा येथील डोहातील पाण्यात सुजल अशोक परूळेकर (१८, रा. वायंगवडे, मालवण) हा युवक बुडाला होता. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली…

नेमळे येथील चार वर्षीय चिमुरड्या “विघ्नेश” ने केला गिरनार पर्वत सर.;चक्कर येऊन सुद्धा थांबला नाही प्रवास;आई वडीलांसह पाच तासात केले अंतर पार…

सावंतवाडी /– नेमळे येथील अवघ्या सव्वा चार वर्षीय “विघ्नेश” या चिमुरड्याने गिरनार पर्वत सर केला आहे. त्या ठिकाणी तब्बल दहा हजार पायऱ्या चढून त्यांने दर्शन घेतले आहे. आपले वडील वैभव…

पावशी येथील राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत राजाराम आत्माराम चव्हाण (संगमेश्वर) यांची बैलगाडी प्रथम

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन ; स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. कुडाळ /- खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर,आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका…

आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा.💐

आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी शुभेच्छा., शुभेच्छुक.💐💐 कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक.

‘नतमस्तक होऊन माफी मागतो’.;’त्या’ विधानावरून अखेर खासदार विनायक राऊतांनी मागितली माफी.

औरंगाबाद /- शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणादरम्यान केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातील ब्राह्मण समाज आक्रमक होताना पाहायला मिळत होते. मात्र, या सर्व प्रकरणी राऊत यांनी आज औरंगाबाद इथे…

You cannot copy content of this page