You are currently viewing देवगडच्या पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही देवगड-जामसंडे  घनकच-याचा प्रश्न मार्गी लावणार.;पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

देवगडच्या पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही देवगड-जामसंडे  घनकच-याचा प्रश्न मार्गी लावणार.;पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

देवगड /–

कोकण हे निसर्ग सौदर्याने प्रफुल्लीत आहे. यामुळे कोकणाचा पर्यटनात्मक विकास होणे गरजेचे असून या दृष्टीकोनातून कोकणाला पर्यटनाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी व पायाभूत सुविधा मजबुत करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करीत आहोत. देवगड-जामसंडे नगरपंचायतीमधील घनकचरा,पाणी,रस्ते तसेच मोबाईल नेटवर्कची सुविधा निर्माण करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. देवगडच्या पर्यटन विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. असे मत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या विकास कामांच्या भुमिपुजन कार्यक्रमांच्यावेळी व्यक्त केले.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्यावतीने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर अंतर्गत…

अभिप्राय द्या..