You are currently viewing शरद पवार यांची बदनामी करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक.;अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे आंदोलन..

शरद पवार यांची बदनामी करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक.;अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथे आंदोलन..

कुडाळ /-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने करून जनतेमध्ये त्यांची बदनामी करणाऱ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळ येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खोत यांचा पुतळा दहन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

अभिप्राय द्या..