तालुकास्तरावर क्रीडा स्पर्धेत जि. प.केंद्रशाळा परुळे नं 3 शाळेचे सुयश.
परुळे /- वेंगुर्ले येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत परुळे शाळा नंबर 3 चे मुलांनी विविध खेळामध्ये यश मिळवलेल्या यात लहान गट मुलगे 50मी धावणे प्रथम – कु. ओंकार आत्माराम चव्हाणलहान…
परुळे विद्यामंदिरचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश,अर्पिता सामंत राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत..
▪️परुळे /- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (८ वी) परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे, तालुका वेंगुर्ले या प्रशालेने यश संपादन केले आहे.…
शिराळे गावच्या ऐतिहासिक गावपळणीला सुरूवात..
लोकसंवाद /- वैभववाडी. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावच्या ऐतिहासिक गावपळणीला ४ जानेवारी सायंकाळपासून प्रारंभ झाला आहे. देव गांगेश्वरचा कौल घेऊन संपूर्ण गाव वेशीबाहेर आला आहे. पुढील काही दिवसांसाठी संपुर्ण गाव खाली…
सावित्रीबाई फुलेंचा विचार सर्वांनी आत्मसात करुयात भगवान लोके.
असलदे बौध्दवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त सत्कार सोहळा.. कणकवली /- भारतातील पहिल्या शिक्षिका , मुख्याध्यापिका आणि स्त्रियांच्या शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाचा पाया रचला. त्या काळात महिलांच्या…
कणकवली पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात,नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महोत्सवस्थळी तयारीची केली पाहणी.
कणकवली /- कणकवली पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, महोत्सवाच्या आदल्या दिवशी आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महोत्सवस्थळी भेट देत नियोजनाचा आढावा घेतला. कणकवली नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्ष समीर…
नेरूर येथील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश..
नेरूर जि प विभाग बालेकिल्ल्याला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पाडले खिंडार.. कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने खिंडार पाडले असून नेरूर…
किरण सामंत यांच्या वाढदिवस धार्मिक,सामाजिक कार्यक्रमाने होणार साजरा.
लोकसंवाद /- मालवण. सिंधुरत्न समिती सदस्य तथा उद्योजक किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमिटी 7 जानेवारी रोजी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, मालवण तालुकाप्रमुख विश्वास गावकर यांच्या माध्यमातून…
शिरंगे पुनर्वसन श्री देवी सातेरी भावईचा वार्षिक जत्रोत्सव आज सोमवारी.
लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथून जवळ असलेल्या तसेच तिलारी आंतरराज्य पाठबंधारे गोवा व महाराष्ट्र संयुक्त प्रकल्पात पुनर्वसित झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावातील नवसाला पावणारी देवी अशी ओळख आलेल्या श्री…
सरकारी कामात अडथळा केल्याच्या गुन्ह्यातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता.;आरोपीं तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद..
सिंधुदुर्ग /- लोकसंवाद. दि.२५/०८/२०१६ रोजी कदंबा ट्रान्सपोर्ट वास्को राज्य गोवा या बसने २०-२५ प्रवासी वास्को गोवा ते सोलापूर असे जात असताना रात्री जेवणासाठी हॉटेल व्हिवा कोकण येथे कदंबा चालक बस…
चेंदवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.रश्मी देवेंद्र नाईक यांची बिनविरोध निवड..
लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालक्यातील चेंदवण ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायात सदस्य निवडून आलेल्या सौ.रश्मी देवेंद्र नाईक यांची चेंदवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या उपसरपंच निवड करते वेळी ०९ सदस्य…
