विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी शरद मेस्त्री यांची निवड..

लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते शरद मेस्त्री यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मंडळाच्या झाराप येथील कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर…

वाळू माफीयांची मुजोरी,तहसीलदारांनाच धक्काबुक्की,कणकवलीतील घटना पाच डंपर चालकांसह इतरांवर गुन्हा..

लोकसंवाद /- कणकवली. अनधिकृत वाळू वाहतूक सुरू असलेले डंपर रोखण्याचा प्रयत्न करताना डंपर चालकांसह तेथे आलेल्या दोन चारचाकीमधील संशयितांनी मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील व त्यांच्या पथकाशी हुज्जत घालतानाच धक्काबुक्की केल्याच्या…

कलावलय वेंगुर्लेने एकांकीका स्पर्धेच्या माध्यमातून नाट्य कलाकार घडविले.;देवीदास आमोणकर.

वेंगुर्ला /- कलावलय वेंगुर्लेने वेंगुर्लासारख्या ग्रामीण भागात सलग २६ वर्षे एकांकीका स्पर्धेच्या माध्यमातून नाट्य कलाकारांना घडविण्याचे काम केलेले आहे. स्पर्धा भरविणे हे किती कठीण असते. हे मला जेष्ठ नाट्यकर्मी असल्याने…

कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपाचे निर्विवाद वर्चस्व सर्वच्या सर्व १४ जागा जिंकल्या..

कणकवली /- कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद यश मिळविले आहे. एकूण 14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने सर्वच्या सर्व 14 जागा जिंकल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला…

कसाल बाजारपेठेतील मोबाईल शॉपी चोरट्याने फोडली,हजारो रुपयांचा माल केला लंपास चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद..

लोकसंवाद /- ओरोस. कसाल बाजारपेठेत भर वस्तीतील मोबाईल दुकान फोडून चोरट्याने सुमारे ३३ हजार ३०० रुपये हजारांचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरून नेले असल्याचे उघड झाले आहे. ही चोरी शुक्रवारी…

माणगावात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बांधण्यात आला वनराई बंधारा..

लोकसंवाद /- कुडाळ. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी माणगावात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बांधण्यात आला वनराई बंधारा.कुडाळ तालुक्यातील माणगाव मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 2023 चे पुरस्कार जाहीर..

सिंधुदुर्ग /- आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय देऊन लोकशाही मजबुत करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या लेखनीचा सन्मान म्हणून महाराष्ट्र…

अणसूर सरपंच व उपसरपंच यांचा भाजपामध्ये प्रवेश

  लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सत्यविजय रामकृष्ण गावडे व उपसरपंच वैभवी शांताराम मालवणकर यांनी आज पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व…

माणगावात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा.

लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील माणगाव मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज शुक्रवारी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष आबा…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ व देवगड तालुका भंडारी मंडळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांस बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

▪️पुढील कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविणार- महासंघ जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर. लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ व देवगड तालुका भंडारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या…

You cannot copy content of this page