लोकसंवाद /- कुडाळ.

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी माणगावात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने बांधण्यात आला वनराई बंधारा.कुडाळ तालुक्यातील माणगाव मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून वनराई बंधारा बांधण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर उपाध्यक्ष समिल जळवी,सहसचिव कृष्णा सावंत, खजिनदार संजय भाईप,जिल्हा सदस्य मिलिंद धुरी,आनंद कांडरकर आदी पत्रकार व स्थानिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page