लोकसंवाद /- वेंगुर्ला.

वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सत्यविजय रामकृष्ण गावडे व उपसरपंच वैभवी शांताराम
मालवणकर यांनी आज पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत ओरोस येथे भाजपामध्ये प्रवेश केला, याबाबतची माहिती श्री.गावडे यांनी दिली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, ग्रा.पं.सदस्य सुधाकर गावडे, प्रज्ञा गावडे,सिमा गावडे आदीसह प्रभाकर गावडे,देऊ गावडे,संदेश गावडे,राजन गावडे,चंदू गावडे,सुनिल गावडे,मधुकर गावडे,शेखर गावडे,लवू गावडे,बिट्टू गावडे,बाळा गावडे,मंगेश गावडे, सिद्धेश गावडे, रवि गावडे, संतोष सरमळकर ,सुनिल अणसूरकर,विजय गावडे,मदन गावडे, रवि गावडे, शशिकांत अणसूरकर, प्रथमेश गावडे, रमाकांत गावडे, भाई गावडे, योगेश गावडे, किरण मालवणकर, प्रतिक गावडे, सुजाता गावडे,कुंदा गावडे आदीसह ग्रामस्थ, भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गावाचा विकास होणे हे आपले ध्येय असून भाजपच्या माध्यमातून गाव विकासासाठी प्रयत्नशील राहणार, असे सरपंच सत्यविजय गावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page