मुलीचे अपहरण करून विवाह करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता.;आरोपीं तर्फे ॲड यतिश खानोलकर व ॲड वैभव चव्हाण यांचा युक्तीवाद..

लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विवाह करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता : आरोपीं तर्फे ॲड यतिश खानोलकर व ॲड वैभव चव्हाण यांनी पाहिले…

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जिजा जाधव यांचे निधन..

कुडाळ /- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जिजा धर्माजी जाधव (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने सोमवार ९ जानेवारी रोजी निधन झाले. भारतीय बौद्ध महासभेचे कुडाळ तालुका…

बांदा एसटी बस स्थ‍ानकातील शाैचालय प्रवासांच्या सेवेसाठी खुले करा–बांदा ग्रामपंचायत सदस्या देवल येडवे यांची मागणी

▪️बांदा /- बांदा एसटी बस स्थानकात नव्याने बांधण्यात आलेले सुलभ शौचालय लवकरात लवकर प्रवाशांसाठी  सेवेसाठी खुले करावे अशी  मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्या देवल येडवे यांनी एसटी आगाराच्या कनिष्ठ अभियंता गिरीजा…

उभादांडा श्री गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी..

वेंगुर्ला /- तालुक्यातील उभादांडा श्री गणपती मंदिरात आज मंगळवारी अंगारकी संकष्टी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आज अंगारकी संकष्टी असल्याने सकाळपासून तालुक्यातून तसेच ग्रामीण भागातून केळी, नारळ ठेवणे, नवस…

मठ येथे आग लागून आंबा कलमे जळून नुकसान

वेंगुर्ला /- तालुक्यातील मठ टाकयेवाडी येथे सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आंबा बागेतआकस्मिक आग लागून आंबा कलमे जळून होरपळून नुकसान झाले आहे. येथील महादेव बाळाजी नाबर यांची आंबा कलमे या…

२३ जानेवारीला बांदा ग्रामस्थ आणि दुर्ग मावळा परिवारातर्फे बांदा येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन..

लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेलगत असलेल्या बांदा गावास प्राचीन आणि समृद्ध इतिहास लाभलेला आहे.ज्यावेळी सावंतवाडी हे नावही अस्तित्वात नव्हतं, त्या काळी ‘बांदे’ (बांदा) हे नावाजलेलं शहर म्हणून ओळखलं…

जनतेला प्रोत्साहित करणे लोकशाहीची खरी गरज”.;सुषमा तायशेटे.

काणेकर ट्रस्टचा कै.सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न.. लोकसंवाद /- कणकवली. लोकशाहीमध्ये जनतेला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक संस्थांची नितांत गरज आहे. अशा प्रकारचे समाजभान ठेवून काणेकर ट्रस्ट उत्कृष्ट काम करत…

You cannot copy content of this page