Month: December 2022

चेंदवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.रश्मी देवेंद्र नाईक यांची बिनविरोध निवड..

लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालक्यातील चेंदवण ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायात सदस्य निवडून आलेल्या सौ.रश्मी देवेंद्र नाईक यांची चेंदवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या उपसरपंच निवड करते वेळी ०९ सदस्य…

अंमल पदार्थांची तस्करी,वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.;उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती.

लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. अंमल पदार्थांची होणारी तस्करी व अवैध वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करुन कारवाई करावी.अंमली पदार्थ लागवडीबाबत संबंधित विभागांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवावी. अंमली पदार्थ सेवन व विक्री…

सावंतवाडीत ५ जानेवारीला जिमखाना मैदानावर रोजगार मेळावा..

लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीत ५ जानेवारीला जिमखाना मैदानावर संध्याकाळी ३ ते ६ या वेळेत भव्य रोजगार मेळावा घेण्यात येणारा आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या ॲडमिशन, व्हॅरेनियम क्लाउड आणि सिक्योर…

ओरोस येथील शासकीय उद्यानात चोरी केल्या प्रकरणी चौघेजण ताब्यात..

तार, झोपडीचे पत्रे ,अँगल चोरून नेल्याचा संशय पोलीस चौकशी सुरू.. लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या शासकीय मालकीच्या जैवविविधता वन उद्यानाची कुंपणाची तार, झोपडीचे पत्रे…

कणकवली नगरपंचायतला १३ कोटीचा निधी,नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची पत्रकार परिषदेत माहिती.

लोकसंवाद /- कणकवली. नगरपंचायत ला युती शासनाच्या माध्यमातून १३ कोटीचा निधी मिळाला आहे. नगरपंचायतच्या इतिहासात सर्वात प्रथम एकत्रित एवढा मोठा निधी मिळाला आहे.यासाठी आमदार नितेश राणे यांनी पाठपुरावा केला.त्यामुळे मुख्यमंत्री…

मणचे ग्रा.पं.सदस्य मन्सूर सोलकर सेनेत झाले दाखल.;संदेश पारकर व सुशांत नाईक यांनी केले स्वागत.

लोकसंवाद /- कणकवली. देवगड तालुक्यातील मणचे गावचे नवनिर्वाचित अपक्ष ग्रा.पं. सदस्य मन्सूर सोलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते संदेश पारकर व युवा सेना जील्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव…

शफिक खान यांची अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिवपदी नियुक्ती.

लोकसंवाद /-सावंतवाडी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव शफिक खान यांची पदावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांनी व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी…

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची ५ जानेवारीला सभा…

लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार ५ जानेवारीला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन) सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित केली…

कणकवली शहरात अनेक ठिकाणी घरफोड्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरातील कणकनगर परिसरात मध्यरात्रीनंतर ४ ते ५ बंद घरे चोरट्यांनी फोडली. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील काही घर मालक कणकवलीत…

कुडाळ जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची अवस्था बिकट,एकीकडे रुग्णालयात पाणी नाही,दुसरीकडे कंत्राटी कर्मचारी चार महिन्यांपासून पगारविना!

..तर प्रसंगी प्रजासत्ताक दिनी आत्मक्लेश आंदोलन करणार.;प्रसाद गावडे. लोकसंवाद /- कुडाळ. कोट्यवधीं रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय समस्यांनी ग्रासले आहे. मागील आठवड्यात रुग्णालयात चक्क दोन…

You cannot copy content of this page