लोकसंवाद /-सावंतवाडी.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग प्रदेश महासचिव शफिक खान यांची पदावर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांनी व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग राष्ट्रीय सचिव आसिफ ख्वाजा, उदय भोसले प्रांतीक सदस्य, एम. डी. सावंत जिल्हा उपाध्यक्ष, सत्यजित धारणकर-देशमुख, माजी शहराध्यक्ष रंजना निर्मल, महिला जिल्हा सदस्य, गुरुदत्त कामत, शहर सरचिटणीस, अर्शद बेग, युवक तालुकाध्यक्ष, कैस शहा, गौस मुल्ला आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page