लोकसंवाद /- दोडामार्ग.

दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथून जवळ असलेल्या तसेच तिलारी आंतरराज्य पाठबंधारे गोवा व महाराष्ट्र संयुक्त प्रकल्पात पुनर्वसित झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावातील नवसाला पावणारी देवी अशी ओळख आलेल्या श्री देवी सातेरी भावई चा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक ०२/०१/२०२३ रोजी साजरा होणार आहे तसेच ओटी भरणे,देवीची आरती,मामा मोचेमाडकर यांचे दशावतारी नाटक अशा अनेक कार्यक्रमानीशी हा जत्रोत्सव साजरा होणार असून भाविकांना दर्शनासाठी येण्याचे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page