परुळे /-

वेंगुर्ले येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत परुळे शाळा नंबर 3 चे मुलांनी विविध खेळामध्ये यश मिळवलेल्या यात लहान गट मुलगे 50मी धावणे प्रथम – कु. ओंकार आत्माराम चव्हाण
लहान गट मुलगे उंच उडी
द्वितीय -कु. ओंकार आत्माराम चव्हाण
मोठा गट मुलगे 100मी धावणे
प्रथम – कु. चिन्मय शिवराम मडवळ
मोठा गट मुलगे 100मी x 4 रिले
प्रथम -कु. चिन्मय शिवराम मडवळ , कु. विघ्नेश निलेश नानचे, कु.सोहम सुरेंद्र कोळंबकर(भोगवे नं 1)कु.तनय सुमन धुरी (भोगवे नं 1)
मोठा गट मुलगे कबड्डी प्रथम -कु. चिन्मय शिवराम मडवळ , कु. विघ्नेश निलेश नानचे*या सर्व खेळाडूंना मुख्याध्यापक समीर चव्हाण शिक्षक शालिक पाटील दत्तात्रय म्हेसकर वैदेही गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page