विमान दुर्घटनेत 22 शिकाऊ सैनिक ठार..
नवी दिल्ली /- हवाई दलाचं प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. युक्रेनच्या लष्कराचे हे विमान असून या अपघातात 22 जण ठार झाले आहे. या मृतांसोबत अन्य दोन…
सिगरेट व बिडी बाबत ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई /- कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीनं एक महत्वाच्या निर्णय घेतला आहे. राज्यभरात आता कुठेही सुटी सिगरेट आणि बिडी विकायला बंदी घातली आहे. यापुढे सिगारेट व…
कांदा निर्यात बंदीने पाकिस्तानचा आर्थिक फायदा..
नवी दिल्ली /- ‘कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंदी व त्यातून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा एक घोटाळाच मानावा लागेल, पण त्यावर सरकार बोलायला तयार नाही.कृषी विधेयक, शेतकरी आंदोलन आणि भारत बंद…
मुंबईत एवढे कोरोनाबाधित आढळले..
मुंबई /- मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरू आहे. गेल्या २४ तासात मुंबईमध्ये १८७६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान गेल्या २४ तासात मुंबईमध्ये ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची…
‘लस येण्यापूर्वी कोरोनामुळे जगात २० लाख मृत्यू होऊ शकतात’
नवी दिल्ली /- कोरोनाचाशी संपूर्ण जग सामना करत आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी भारतासह अनेक देश प्रयत्नशील आहेत.भीती : कोरोनाचा प्रतिबंध करणारी यशस्वी लस येण्यापूर्वी जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात,…
रत्नागिरी जिल्ह्यात आज ४४ नवे कोरोना पॉझिटिव्ह ..
रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्ह्यात आज ४४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात ॲंटिजेन टेस्टमधील ३७ तर RTPCR मधील ७ जणांचा समावेश आहे. *तपशील पुढीलप्रमाणे* *RTPCR* ▪️रत्नागिरी – ४ ▪️राजापूर –…
पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्याकडे भाजपची मोठी जबाबदारी
मुंबई /- भाजपमधील नाराज नेत्या पंकजा मुंडे व माजी मंत्री विनोद तावडे यांना भाजपनं अखेर राष्ट्रीय स्तरावर संधी दिली आहे.या दोघांचीही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी वर्णी लागली आहे. भाजपचे दुसरे…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर मराठा समाजाने ‘ढोल बजाओ’आंदोलन..
पुणे /- मराठा समाजाला आरक्षण लागू करा नाहीतर खुर्च्या खाली करा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणा देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भिगवण रोडवरील…
चीनच्या लसीकरण मोहिमेला WHO चा पाठिंबा..
चीनच्या आपात्कालीन परिस्थितीत कोरोना लशीकरण मोहिमेला जागतिक आरोग्य संघटनेने पाठिंबा दिला आहे. जुलै महिन्यापासूनच चीन विविध गटांना ट्रायल स्वरुपात कोरोनाची लस देत आहे. दरम्यान, अनेक तज्ज्ञांची यावर टीकाही केली आहे.…
व्होडाफोननं जिंकला भारताविरोधातला खटला.
व्होडाफोननं जिंकला भारताविरोधातला खटला व्होडाफोन कंपनीनं भारताविरोधातला 22,000 कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे. भारत सरकारनं व्होडाफोनवर लागू केलेलं करदायित्व हे भारत व नेदरलँड यांच्यातील गुंतवणूक कराराचा…
