रत्नागिरी /-

रत्नागिरी जिल्ह्यात आज ४४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात ॲंटिजेन टेस्टमधील ३७ तर RTPCR मधील ७ जणांचा समावेश आहे.
*तपशील पुढीलप्रमाणे*

*RTPCR*
▪️रत्नागिरी – ४
▪️राजापूर – ३
एकूण – ७

*रॅपिड ॲंटिजेन टेस्ट*

▪️गुहागर – २
▪️चिपळूण – १४
▪️संगमेश्वर – १
▪️रत्नागिरी – १८
▪️लांजा – २
एकूण – ३७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page