कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी १९ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ०९ रुग्ण तर तालुक्यात आतापर्यंत ७८० रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी १९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून.. कुडाळ शहर मधील ०९, हुमरमळा-वालावल ०१,घवनाळे ०२ ,पावशी ०१ ,कालेली ०१ ,नेरूर ०२ ,ओरोस ,०२ ,माणगाव ०१.असे एकूण आज १९ कोरोना रुग्ण सापडले आहेत.तसेच तालुक्यात ३०० एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २०७ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ९३ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांनी दिली.