वेंगुर्ले तालुक्यात आज नव्याने सापडले एवढे पॉझिटिव्ह रुग्ण..

वेंगुर्ले तालुक्यात आज नव्याने सापडले एवढे पॉझिटिव्ह रुग्ण..

वेंगुर्ला/-

वेंगुर्ला तालुक्यात शनिवारी एकूण १६ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ. अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये रॅपिड टेस्ट मध्ये वेंगुर्ले शहरात ४ व्यक्ती, जिल्ह्यातून प्राप्त अहवालात शिरोडा ३ (पॉझिटिव्ह संपर्कातील),रेडी,आरवली नवीन २,
तुळस नवीन ४ व आडेली १ (गोवा वरून आलेला तरुण) असे एकूण १६ अहवाल पॉझिटिव्ह आलेत.

अभिप्राय द्या..