जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राजेंद्र दाभाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट..
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राजेंद्र दाभाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट.. सावंतवाडीतील अवैध धंद्यात अल्पवयीन मुलांसह सहभागी असलेल्यांची चौकशी करा.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत मळगांवकर मृत्यू प्रकरणात संशयास्पद भूमिका असलेल्या त्या दोन…
नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांचे जनरल प्रॅक्टिशनर्स आणि होमिओपॅथिक संघटने तर्फे स्वागत
सिंधुदुर्ग /- आज जिल्हा रुग्णालयात सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय चे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्री.श्रीमंत चव्हाण यांचे स्वागत जनरल प्रॅक्टिशनर्स व होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड-१९…
करूळ चेक पोस्ट येथे विना परवाना गोवा बनावटीची दारू सह 3 लाख 9 हजाराचा मुद्देमाल जप्त..
वैभववाडी /- गोवा ते उरण पनवेल असा मारुती सुझुकी कार मधून विना परवाना गोवा बनावटीची दारूची वाहतूक केल्या प्रकरणी वैभववाडी पोलीसानी 3 लाख 9 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…
मुख्यकार्यकारी अधिकारी वसेकर यांची वैभववाडी पं. स.च्या अनेक विषयांवर चर्चा
वैभववाडी /- प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांची जिल्हा परिषद अंतर्गत विशाखा समिती मार्फत खातेनिहाय चौकशी…
वेंगुर्ला न.प. हद्दीमधील प्रत्येक निवासी व वाणिज्यिक मालमत्तांना कायमस्वरूपी बिल्ले देण्याचा ठराव
वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीमधील प्रत्येक निवासी व वाणिज्यिक मालमत्तांना वेगवेगळे मालमत्ता क्रमांक दर्शविणारे एकापेक्षा जास्त बिल्ले आहेत.त्यामुळे विविध अडचणी येत आहेत.याबाबत प्रत्येक घरावर घर नंबर दर्शविणारे कायमस्वरूपी बिल्ले देण्यात…
सिंधुदुर्गात आज नव्याने येवढ्या वेक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 374 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 883 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 46…
वेतोरे वरचीवाडी ग्रा.पं.ग्रामसेवक भूषण चव्हाण यांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड वेंगुर्ला
वेंगुर्ला /- जि.प.चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाले असून वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भूषण दत्तात्रय चव्हाण यांची वेंगुर्ले तालुक्यातून आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.जिल्हास्तरीय प्रशासकीय समितीने ही…
माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे ऑनलाईन रांगोळी, हस्ताक्षर आणि भाषण स्पर्धेचे आयोजन..
देवगड /- कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. याच बरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे महात्मा गांधी जयंती सप्ताहनिमित्त…
मुडेश्वर मैदानाजवळ वापरलेली पीपीई किट, हँडग्लोज रस्त्यालगत टाकल्याचा धक्कादायक प्रकार..
कणकवली /- कणकवली शहरालगत हरकूळ बुद्रुक येथे चार दिवसांपूर्वी वापरलेली पीपीई किट उघड्यावर आढळून आले होते. पुन्हा मुडेश्वर मैदानाकडे वापरलेली पीपीई किट, हँडग्लोज रस्त्यालगत टाकल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. त्यामुळे…
मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य
सामान्यांना किफायतशीर किमतीत मिळणार मास्क.;आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या अशा…
