महा आवास अभियानचे संपर्क अधिकारी यांची वेंगुर्ला पं.स.ला भेट..
वेंगुर्ला /- महा आवास अभियान ग्रामीणचे संपर्क अधिकारी संजय घोगळे यांनी वेंगुर्ला पंचायत समिती येथे भेट देत वेंगुर्ला तालुक्याचा आढावा घेतला. वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचे २८ फेब्रुवारी…
जर आधार कार्ड लिंक नसेल रेशन होणार बंद…. जाणून घ्या…
मुंबई : केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व रेशनकार्ड धारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केलं आहे. आता पर्यंत 10 लाख 61 हजार 822 लाभार्थ्यांचं आधार लिंक…
कोकणातील शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलनाला समर्थन द्यावे.;कृषीभूषण एम.के.गावडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन..
सिंधुदुर्ग /- कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीत सुरू..असलेल्या आंदोलनाबाबत कोकणातील शेतकऱ्यांनी गाफील न राहता त्या आंदोलनाला समर्थन द्यावे असे आवाहन कृषिभूषण एम के गावडे यांनी केले आहे. यावेळी बोलताना एम के…
निवडणुकीच्या पाश्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील मतदान यंत्रे शनिवारी सिल.;
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्र शनिवारी सिल करण्यात आली.यावेळी कुपवडे ग्रामपंचायतीच्या एका पिवळ्या मतपत्रिके वरील उमेदवाराची निषाणी अस्पष्ट छापली गेली असल्याने याला भाजपाचे लोकप्रतिनिधी व कुपवडे…
Whats App वरील पर्सनल चॅट लपवायचेत? मग ‘हे’ वापरा!…
WhatsApp हे आता अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर WhatsApp न बघता कामाला सुरुवात करणे म्हणजे काही तरी चुकल्या चुकल्या सारखे होते. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, खास…
मुंबई ते गोवा महामार्गावर लक्झरी बस प्रवाशी वाहतूक करताना 24 हजाराचा सिगारेटचा माल वैभववाडी पोलिसांनी केला जप्त..
वैभववाडी/- मुंबई ते गोवा अशी प्रवाशी वाहतूक करतांना लक्झरी बस मधून वैधानिक इशारा नसलेल्या 24 हजार रुपये किंमतीचा सिगारेटचा माल वैभववाडी पोलिसांनी जप्त केला.लक्झरी चालक व क्लिनर यांच्यावर वैभववाडी पोलिसस्टेशनमध्ये…
राणे साहेबांच्या हॉस्पिटलचे योगदान कांदळगाववासिय सदैव स्मरणात ठेवतील.;सरपंच सौ.उमदी परब
आरोग्य शिबिराचा घेतला १५० जणांनी लाभ.. मसुरे /- पडवे येथील एस. एस. पी. एम. लाईफ टाईम हॉस्पिटलच्या माध्यमातून कांदळगाव मध्ये आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १५० रुग्णांची…
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर.;शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांची माहिती.
सावंतवाडी /- मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून ते उद्या सावंतवाडीत येणार असल्याची माहिती सावंतवाडी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिली आहे.संध्याकाळी भारतीय जनता…
शेतीबरोबरच दुग्धक्रांती झाल्यास शेतकरी सुखी होईल.;आमदार दिपक केसरकर
सावंतवाडी -माडखोल येथील समृद्धी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन .. सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे.शिवरामभाऊ जाधव यांना अपेक्षित काम सतिश सावंत यांच्याकडून होत आहे.शेतीबरोबरच दुग्धक्रांती झाल्यास शेतकरी…
मसुरे भोगलेवाडीत भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत!
मसुरे /- मसुरे भोगलेवाडी येथे भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थ व वनकर्मचाऱ्यांनी सुखरूप विहिरी बाहेर काढत जीवदान दिले आहे. मसुरे भोगलेवाडी येथील सुरेश रावराणे यांच्या कुत्र्याच्या मागावर सदर बिबटा…
