मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर.;शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांची माहिती.

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर.;शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांची माहिती.

सावंतवाडी /-

मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून ते उद्या सावंतवाडीत येणार असल्याची माहिती सावंतवाडी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिली आहे.संध्याकाळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..