आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शौर्य मांजरेकरचा भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने सत्कार

वेंगुर्ला /- वेंगुर्ले शहरातील गाडीअड्डा येथील कु.शौर्य शंकर मांजरेकर याला बेटी फाऊंडेशनच्या वतीने सन २०२० – २१ चा द ब्रीलीयंट चाईल्ड ऑफ इंडिया हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून वेंगुर्ले तालुक्याचे नाव…

थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सिंहाचा वाटा : कृषिभूषण एम.के.गावडे

वेंगुर्ला /- थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सिंहाचा वाटा होता,असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला येथे बोलताना…

महिला सबलीकरण होत असताना मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यांस प्राधान्य आवश्यक : प्रज्ञा परब

वेंगुर्ला /- देशामध्ये महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.मुलींच्या शिक्षणासाठी राज्य व केंद्रशासन खूप मोठा निधी खर्च करतेय.मात्र स्थानिक स्तरावर याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही.आमच्या विविध संस्था तसेच जिल्हा…

वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कोरोना योध्याचा सन्मान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुका शिवसेना व आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कोरोना योध्याचा सन्मान – वेंगुर्ला मराठी माणसाला न्याय देण्याचे काम हिंदूहृदयसम्राट स्व.…

नगरसेवक परिषदच्या जिल्हा संघटकपदी नंदन वेंगुर्लेकर यांची नियुक्ती..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील नंदन वेंगुर्लेकर यांची नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र परिषद संस्थापक – अध्यक्ष राम भारत जगदाळे व प्रदेश…

वेंगुर्ल्यात २३ पासून कीर्तन महोत्सव..

वेंगुर्ला / – वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला व श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने सलग नवव्या वर्षी २३ ते २६ जानेवारी या कालावधीत श्री रामेश्वर मंदिर येथे…

साटेली भेडशी बाजारपेठेतील गटार काँक्रीटीकरण च्या कामाचे भूमिपूजन..

दोडामार्ग /- बऱ्याच दिवसांपासून काम व निधी मंजूर होऊनही प्रलंबित राहिलेल्या साटेली भेडशी बाजारपेठेतील गटार काँक्रीटीकरण च्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी सकाळी करण्यात आले. यावेळी सरपंच लखू खरवत ,उपसरपंच सूर्यकांत धर्णे,ग्रामविकास…

शिरंगे पुनर्वसन येथील श्री देवी सातेरी भावई चा वार्षिक जत्रोत्सव २४ जानेवारीला..

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथून जवळ असलेल्या तसेच तिलारी आंतरराज्य पाठबंधारे गोवा व महाराष्ट्र संयुक्त प्रकल्पात पुनर्वसीत झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावातील श्री देवी सातेरी भावई चा वार्षिक जत्रोत्सव रविवार…

तळकट ते कळणे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी पुन्हा एखदा उपोषण..

तळकट ते कळणे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी पुन्हा एखदा उपोषण.. दोडामार्ग /- मागील उपोषणावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.चव्हाण यांनी रस्ता डांबरीकरण करण्यात येणार असे लेखी पत्र दिले होते. मात्र रस्ता अदयापर्यत…

आचरे गावचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर टपाल तिकीटावर झळकला आचरा चिंदर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

आचरा /- युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन करत भारतीय पोलीस सेवा (IPS) साठी निवड झालेला आचरा गावचा सुपुत्र चिंदर गावचा रहिवाशी सुब्रमण्य केळकर यांचा फोटो टपाल तिकीटावर झळकला आहे. आचरा…

You cannot copy content of this page