शिरंगे पुनर्वसन येथील श्री देवी सातेरी भावई चा वार्षिक जत्रोत्सव २४ जानेवारीला..

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथून जवळ असलेल्या तसेच तिलारी आंतरराज्य पाठबंधारे गोवा व महाराष्ट्र संयुक्त प्रकल्पात पुनर्वसीत झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावातील श्री देवी सातेरी भावई चा वार्षिक जत्रोत्सव रविवार दिनांक २४/o१/२o२१ रोजी साजरा होणार आहे. तसेच ओटी भरणे,देवीची आरती, तसेच रात्रौ मामा मोचेमाडकर यांचे दशावतारी नाटक होणार असून अशा अनेक कार्यक्रमानिशी जत्रोत्सव साजरा होणार आहे.

अभिप्राय द्या..