वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यातील नंदन वेंगुर्लेकर यांची नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र परिषद संस्थापक – अध्यक्ष राम भारत जगदाळे व प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे पाटील यांनी वेंगुर्लेकर यांना नियुक्तीपत्र पाठविले आहे.आधार फाऊंडेशन सिंधुदूर्ग चे सचिव म्हणून कार्यरत असणारे व जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे व आधार फाऊंडेशन च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असून सुमारे पंधरा विविध संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.याबाबत त्यांच्या निवडीबाबत त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page