बाव गाळववाडी येथील स्ट्रीट लाईटचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील बाव गाळववाडी येथील स्ट्रीट लाईटचे उदघाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. ग्रामस्थ व…
जिल्हावासीयांच्या टोलसुट बद्दलची अधिकृत भूमिका जाहीर करा.;जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
जिल्हा वासियांकडुन टोल वसुली केल्यास मनसेचा विरोध.. सिंधुदुर्ग /- जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि पर्यटन जिल्ह्याच्या भविष्यातील विकासात महत्त्वाची भूमिका ठरणाऱ्या मुंबई महामार्ग MH 66 काम अंतिम टप्प्यात आहे.…
यशराज प्रेरणा गृप तर्फे कोयंडे स्मारक येथे स्वच्छता मोहीम..
आचरा /- प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर आचरा येथील यशराज प्रेरणा गृप तर्फे हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे स्मारक येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी स्मारकाचे आवार स्वच्छ धुवून कचरा गोळा करून…
आचरा बालगोपाल मंडळाच्या अध्यक्षपदी विलास आचरेकर..
आचरा /- आचरा वरची वाडी येथील बालगोपाल मंडळाची नविन कार्यकारिणी निवड गुरुवारी करण्यात आली. या मंडळाच्या अध्यक्ष पदी विलास दत्ताराम आचरेकर तर उपाध्यक्ष पदी किशोर तुळशीदास आचरेकर यांची निवड सर्वानूमते…
सम्यक समाज प्रबोधिनी, शिवडाव बौद्धवाडी च्या वतीने ग्रामपंचायतीला वाॅटर कुलर भेट..
आचरा /- सम्यक समाज प्रबोसम्यक समाज प्रबोधिनी, शिवडाव बौद्धवाडी* च्या वतीने भारताच्या संविधान दिनाचे व 72 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवडाव ग्रामपंचायतीला इलेक्ट्रिक वॉटर कूलर भेट देण्यात आला. या…
उद्योजक डॉ. दिपक परब यांचा कांदळगाव ग्रामपंचायतीतर्फे सत्कार
मसुरे /- कोरोना काळात ग्रामपंचायतीस केलेल्या सह कार्याबद्दल मसुरे चांदेरवाडीचे सुपुत्र उद्योजक डॉ. दिपक परब यांचा सरपंच सौ. उमदी उदय परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना परब म्हणाल्या,…
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे शिक्षक पुरस्कार जाहिर..
नानेतरी देपगाळू आदर्श शाळा तर चौकेकर व कवटकर यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड.. सावंतवाडी /- महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्याबतीने देण्यात येणारे सन-2020-21 में…
सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयाकडून राधिका घाटयेचा सन्मान –
सावंतवाडी /- राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत निवड झालेल्या राधिका घाट्ये हिचा श्री पंचम खेमराज महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला.ही निवड नुकतीच भुवनेश्वर-ओडिसा येथे जाहीर करण्यात आली आहे.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे…
वैभववाडी तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर..
वैभववाडी/- वैभववाडी तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी तहसीलदार वैभववाडी रामदास झळके यांच्या उपस्थितीत छोट्या मुलाने सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणामध्ये 18 ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान…
जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ओरोस येथील बिल्डरवर गुन्हा दाखल.;जिल्हा न्यायालयाचे जामीन अर्ज फेटाळला..
सिंधुदुर्गनगरी /- ओरोस येथे जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीनुसार मे.ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड चे मालक सचिन शिवराम ओटवणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत…
