महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे शिक्षक पुरस्कार जाहिर..

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे शिक्षक पुरस्कार जाहिर..

नानेतरी देपगाळू आदर्श शाळा तर चौकेकर व कवटकर यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड..

सावंतवाडी /-

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्याबतीने देण्यात येणारे सन-2020-21 में जिल्हास्तरीय पुरस्कार जिल्हा संघटनेच्या कार्यकारणी मध्य नुकतच जाहीर करण्यात आले. ही शैक्षणीक संघटना प्राथमीक शिक्षकांसाठी काम करणारी संघटना असुन त्यांच्या विविध प्रश्नांसोबत खाजगी पसंत शिक्षक व विद्यार्थी यांच्या कलागुणांना बाब नेहमी कार्यरत असते. संघटना दरवर्षी विदयार्थी व शिक्षका साठी विविध पुरस्कार जाहीर करते. प्रतिवी दिल्या जाणा-या पुरस्कारामध्ये महत्त्वाचा असा मानला जाणारा प्रतीस्ठतेचा पुरस्कार म्हणजे (+ रामचंद्र भगवान चौककर यांच्या स्मरणार्थ श्री गणपत रामचंद्र चौकेकर पुरम्कृत) आदर्श शाळा पुरस्कार यावर्षी खाजगी पसत शाळा नानेली ढेपगाळू, तालुका- कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग या शाळेला जाहीर करण्यात आला. तसेच ( श्रीम. सरोज शिवाजी परब माजी- जिप अध्यक्षा पुरस्कृत) आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून श्री गणपत रामचंद्र चौकेकर, शाळा- अबाजी विद्यालय वायरी, तालुका- मालवण याना जाहीर करण्यात आला. त्याच प्रमाणे ( श्रीमती विनया विनायक कसालकर माजी शिक्षिका पुरम्कृत) सावित्रीबाई फले आदर्श शिक्षिका पुरस्कार श्रीमती. स्वप्नाली विष्णू कवटकर,शाळा- मालवण एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा मालवण यांना जाहीर झाला.

याशिवाय संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, पहिली ते दुसरी साठी साभिनय बडबड गीत गायन स्पर्धा, तिसरी ब चौथी साठी साभिनय कथाकथन स्पर्धा ब पाचबी ते सातवी साठी मिमिक्री स्पर्धा यांचे आयोजन तसंच शिक्षका साठी भावगीत गायन या ऑनलाइन स्पर्धचे आयोजन करून प्रथम तीन क्रमांक काढून त्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय श्रीमती मत्री मॅडमामाजी अधीक्षक, बेतन पथक सिंधुदुर्ग) ह्या खाजगी पसंत शाळातील हुशार व होतकरू मुलाना रोख रक्कम बक्षौम देतात, त्यामध्ये कुमार युवराज उदय आसोलकर (तिसरी) शाळा- बाहमणबाड़ी साताडी, कु. भावेश जानेश्वर धारगळकर (चौथी) शाळा- रायाचे पेड साताडी, कु.पूर्वी संतोष म्हापसेकर (तिसरी) शाळा- कळसुलकर प्राथमिक शाळा आणि शमिका संजय शेबाळे (चौथी) मिलायौस मराठी प्राथमिक शाळा या शाळा मधील मुलाना या पूरस्कारासाठी निबडण्यात आले. याशिवाय शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये निवृत्त झालेल्या माजी शिक्षकांचा गारव संघटनेच्याबतीने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शिवाय खाजगी पसंत शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाच्या मुलानी दैदिप्यमान कामगिरी केली असल्यास,10 वी 12 वी परिक्षेत्त यश मिळवलेल्या शिक्षक पाल्यास संघटनेच्याबतीने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये कुमार भानुदास दिनेश खोत, शाळा पाट हायस्कूल इयता- दहाबी 92.25 टक्के तसेच इयत्ता बारावी मधे 74 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली कुमारी प्रज्ञा प्रदीप गुळवे या दोघाचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग चै जिल्हाध्यक्ष श्री अरुण कुंभार, सचिव श्री.जी.जी. बरक इतर सर्व संघटना पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पदाधिका- यानी सर्व यशस्वी विदयाथ्यांच तसंच पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे संघटनेच्या वर्तीने अभिनंदन केले.

अभिप्राय द्या..