सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयाकडून राधिका घाटयेचा सन्मान –

सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयाकडून राधिका घाटयेचा सन्मान –

सावंतवाडी /-

राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत निवड झालेल्या राधिका घाट्ये हिचा श्री पंचम खेमराज महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला.ही निवड नुकतीच भुवनेश्वर-ओडिसा येथे जाहीर करण्यात आली आहे.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजे खेमसावंत भोसले,कार्याध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी भोसले,कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोसले, सहसंचालक डी.टी.देसाई,सदस्य सतीश सावंत,जयप्रकाश प्राचार्य डी.एल.भारमल,चेअरमन बी.एन.हिरामणी आदीसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..