मनसे वर्धापन दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मनसेकडून विमा संरक्षण..

कुडाळ /- करोना काळात रुग्णांची भरमसाठ वाढ होत असताना, जिल्हा रुग्णालयासह सर्वच आरोग्य यंत्रणेने या आजाराला मुः तोड जवाब दिला. covid-19 सेंटर, जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यांमध्ये या परिस्थितीचा सामना करत…

एस.टी. प्रवासी यांना नाहक त्रास दिल्यास शिरोडा बस स्थानकातून बस सोडली जाणार नाही.;उपसभापती सिद्धेश परब

वेंगुर्ला /- पणजी ते वेंगुर्ला सायंकाळी ६.४५ वा.सुटणारी बस काल मंगळवारी बंद ठेवल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.तसेच ६.४५ ते ८.१५ या वेळेत टेलिफोन बंद लागत होता.याबाबत आपण डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क…

रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरा आयोजित पाककला स्पर्धेत सौ. शोभा ढेकणे प्रथम..

सौ.मृणालिनी आचरेकर द्वितीय तर सौ रचना जोशी तृतीय.. आचरा /- महिला दिनाचे औचित्य साधून आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत सौ शोभा ढेकणे…

महिलांनी महिलांच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे.;साहित्यिक सुरेश ठाकूर

यशराज प्रेरणा गृप तर्फे महिला कोव्हिड योद्यांचा सन्मान.. आचरा /- महिलांनी महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यास महिलांचे सबलीकरण व्हायला वेळ लागणार नसल्याचे मत साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी आचरा येथे व्यक्त…

वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी प्रदिप सावंत यांची बिनविरोध तर, सचिवपदी अजित राऊळ यांची निवड

वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी प्रदिप सावंत तर सचिव पदी अजित राऊळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीच्या कार्यकारिणी निवडीसाठी आज मंगळवारी वेंगुर्लेत निरीक्षक हरिश्चंद्र पवार…

आता कुटुंबातील प्रत्येक क्रियाशील सदस्याला मिळणार मत्स्य पॅकेजचा लाभ .;इर्शाद शेख मत्स्य

वेंगुर्ला /- मत्स्य पॅकेजमधल्या अटी शिथिल;मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘क्यार’ व ‘महा’चक्रीवादळग्रस्त मच्छीमारबांधवांना दिलासा देण्यासाठी व ऑगस्ट ते ऑक्टोबर २०१९ मध्ये वादळी हवामानामुळे मासेमारी करता न आल्यामुळे…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूक 23 मार्चला तर विषय समिती सभापती पदाची निवडणूक 25 मार्चला..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा परिषद अध्यक्ष व चार विषय समिती सभापतीनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. अध्यक्ष पदाची निवडणूक 23 मार्चला…

अर्थसंकल्पात कुडाळ मालवण तालुक्यातील रस्ते,पुल,बंधाऱ्यांसाठी भरीव निधीची तरतूद.;आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश

आवश्यक नवीन कामांसोबत चालू वर्षातील अपूर्णावस्थेत असलेल्या कामांना देखील भरीव तरतूद.. कुडाळ /- कुडाळ मालवण तालुक्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गांचे मजबुतीकरण करणे त्याचप्रमाणे पूल बांधणे, धुपप्रतीबंधक बंधारे बांधणे, संरक्षक बंधारा…

कुडाळ शहरातील तीन पानस्टाँलवर गुटखा विक्रेत्यांनवर धाडी.;तिघांना घेतले ताब्यात..

कुडाळ /- कुडाळ शहरातील तीन पान स्टाँलवर अन्न भेसळ व सुरक्षा विभागाने धाडी टाकल्या.या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून यामध्ये विविध प्रकारच्या गुटख्याचा 3 हजार 952 रु चा मुद्देमाल जप्त…

मुंबई-गोवा महामार्गावर मारुती स्विफ्ट कार आणि यमाहा बाईक यात अपघात.;दोघे जखमी..

कुडाळ /- कुडाळ गुढीपुर येथिल मुंबई-गोवा महामार्गावर मारुती स्विफ्ट कार आणि यमाहा बाईक यात अपघात घडला असून यात दोन वेक्ति या जखमी झाले आहेत.यात *MH.07 AG-1557* मारुती स्विफ्ट कार गाडीचे…

You cannot copy content of this page