मुंबई-गोवा महामार्गावर मारुती स्विफ्ट कार आणि यमाहा बाईक यात अपघात.;दोघे जखमी..

मुंबई-गोवा महामार्गावर मारुती स्विफ्ट कार आणि यमाहा बाईक यात अपघात.;दोघे जखमी..

कुडाळ /-

कुडाळ गुढीपुर येथिल मुंबई-गोवा महामार्गावर मारुती स्विफ्ट कार आणि यमाहा बाईक यात अपघात घडला असून यात दोन वेक्ति या जखमी झाले आहेत.यात *MH.07 AG-1557* मारुती स्विफ्ट कार गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.मारुती स्विफ्ट कार गाडी ही कुडाळ मुंबई हायवे वरून सावंतवाडी या दिशेने जात होती,आणि महामार्ग डीवाडर च्या समोरील बाजूने उजव्या साईडला कार वळताना ,समोरून यमाहा बाईक *MH .07.AN.1144* वरून डबलसीट कुडाळ सावंतवाडी या दिशेने जात असताना बाईकने जोरदार धडक दिली आणि दोन्ही गाड्यांचे मोठं नुकसान झालं आहे.कुडाळ पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.

अभिप्राय द्या..