इंजिनिअर व्हायचंय? बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार..
नवी दिल्ली /- अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पण गणित विषय न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE ) बारावीला गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics)…
सिंधुदुर्गात १५ मार्च ते २९ मार्च पर्यंत मनाई आदेश जारी..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात होणारे आगामी सण जसे होळी, धुलीवंदन, शब-ए-बारात उत्सवा निमित्ताने आयोजित होणआरे कार्यक्रम, होऊ घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून पूर्व तयारी निमित्त होणोरे कार्यक्रम,…
सावंतवाडी तालुक्यातील कंटेन्मेंट झोन जाहीर..
सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यात असे आहेत कंटेन्मेंट झोन – मौजे सावंतवाडी येथील बाहेरचावाडा येथील यशोधन इमारत येथे दिनांक २२ मार्च २०२१ रोजी पर्यंत, मौजे सावंतवाडी येथील सालईवाडा,सर्वोदयनदर वॉर्ड एफ, वृंदावन…
बँकेत विविध शाखांमध्ये भरती.;विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आ.वैभव नाईक यांचे आवाहन..
कुडाळ /- सारस्वत कॉ. ऑप. बँकेच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद,जळगाव, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, गोवा कर्नाटक, आणि गुजरात येथील शाखांमध्ये १५० कनिष्ठ अधिकारी मार्केटिंग व ऑपरेशन्स लिपिक संवर्ग या पदांकरिता…
बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी..
कुडाळ /- महाराष्ट्राचे द्रष्टे शिल्पकार म्हणजे यशवंतराव चव्हाण होय. पारंपरिकतेचा समन्वय साधून आधुनिकतेचा ध्यास घेणारे महापुरुष म्हणजे यशवंतराव चव्हाण होय”. असे उद्गार प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी काढले ते बॅ. नाथ…
मसुरे आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ!
मसुरे /- प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे कोविड १९ लसीकरणाचा शुभारंभ रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जी. प. सदस्या सौ. सरोज परब यांच्या हस्ते करण्यात आला. आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार…
महिलानो विवेकवादी व्हा!मंगलताई परुळेकर यांचे प्रतिपादन..
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला मेळावा. मसुरे /- महिलानी परंपरा स्विकारताना विवेकाचा वापर करावा. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.सावित्रीबाईनी दिलेला वारसा जपून ठेवावा. आत्मसन्मानासाठी संघर्ष करायची…
रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व ग्रा.पं.परबवाडा यांच्यावतीने सबला उपक्रम..
वेंगुर्ला /- रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व ग्रामपंचायत परबवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनी “सबला” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत गावातील महिलांना व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे…
वेंगुर्ला तालुक्यात कोव्हीड १९ चे सक्रिय रुग्णसंख्या ४.;डॉ अश्विनी माईणकर
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात कोव्हीड १९ (कोरोना) सक्रिय रुग्णसंख्या ४ इतकी असून वेंगुर्ले शहर १, रेडी २ व परुळे १ अशी सक्रिय रुग्णसंख्या आहे. कोव्हीड १९ (कोरोना) ची परिस्थिती उद्भवल्यापासून…
अनधिकृत वाळू -उपसा व मायनिंग विरोधात कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश..!
भरारी पथकांमार्फत तपासणी आणि कारवाईला सुरुवात..! सिंधुदुर्ग /- जिल्ह्यातील अनधिकृत वाळू – उपसा व मायनिंग विरोधात आता कडक कारवाईला जिल्हा महसूल प्रशासनाने सुरुवात केली असून तशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुुुलक्ष्मी यांनी…
