कुडाळ शहरात विनापरवाना बेकरी व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयाना कुडाळ व्यापारी संघटनेचा दणका…
कुडाळ /- आज कुडाळ शहरातील परप्रांतीय बेकरी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकावर कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ईतर व्यापारी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत परप्रांतीय व्यावसायिक यांनां कुडाळ…
व्यापाऱ्यांना कर्ज प्रकिया सुलभ होण्यासाठी शासनाने सर्व प्रयत्न सुरू.;आम.वैभव नाईक
कुडाळ /- व्यापारी बांधवांनी व्यवसायातील बदल स्विकारून नवनवीन संकल्पना अंमलात आणल्या पाहीजेत. व्यवसायासाठी शासनाच्या योजनांचा व्यापारीवर्गाने लाभ घेऊन व्यापारात नवीन क्रांती करावी. व्यापा-यांसाठी असलेली कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी शासनस्तरावर…
जिल्ह्यातील कर्जवसुली गैरप्रकार रोखण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून लवकरच निर्णय..
संघर्ष समितीच्या भेटीत जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका.. सिंधुदुर्ग /- मागील काही दिवस जिल्ह्यात बँकांची चाललेली अरेरावी आणि बेकायदेशीर वसुली कशाप्रकारे चालली आहे, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून कशा प्रकारे जप्तीचे आदेश शासकीय…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उद्यापासून सदस्य नोंदणी अभियान..
कणकवली मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा नोंदणीचा शुभारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींनी पुढे यावे..मनसेकडून स्वागतच..! कणकवली /- पक्षाचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार उद्या…
इर्टीगा कारला मागून धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार.;देवली सागरी महामार्गावरील दुर्घटना..
चौके /- मारुती इर्टीगा कारला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच गतप्राण झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास देवली सागरी महामार्गावर घडली आहे. रुपेश श्रीधर नागवेकर (वय ४०,…
सफर वेंगुर्ल्याची‘ पर्यटनाला चालना देणार : उद्योजक रघुवीर मंत्री
वेंगुर्ले नगरपरिषद येथे ‘सफर वेंगुर्ल्याची‘ वेबसाईटचे उदघाटन संपन्न.. वेंगुर्ला /- कोकणातील माणूस भात, मासे आणि दुपारची झोप मिळाली की, खूश असतो. पण सातत्याने नवनवीन संकल्पना राबवून आपल्या उद्योग-व्यवसायात वाढ व्हावी,…
राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची महामार्ग प्राधिकरणाला धडक “रात्रीस खेळ चाले” चा वाद पुन्हा पेटणार?
सावंतवाडी /- राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिंधुदुर्ग च्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आज धडक दिली मुंबई-गोवा महामार्गवर उभारण्यात आलेल्या बस स्थानकांचे सुशोभीकरण करणायचे काम ठेकेदारांकडून करण्यात येत आहे जेकी राष्ट्रीय महामार्ग…
पुणे होणार आता रात्री १० ला ‘लॉक’ ;तर कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.;उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे /- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार लॉकडाऊनचे अस्त्र काढणार की नव्याने निर्बंध आणणार यामुळे आजच्या आढावा बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे सर्वच पुणेकरांचे लक्ष होते.पण अजित…
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा मुख्य सचिवांकडून जिल्हानिहाय आढावा .;कोरोना निर्बंधांची जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी
मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश.. मुंबई /- राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटीव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेनमेंट झोनची…
केंद्राचा मोठा ऐतिहासिक निर्णय!सर्व सैनिक स्कूलमध्ये मुलींना प्रवेश मिळणार..
नवी दिल्ली /- सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येणार आहेत. 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींना…
