इर्टीगा कारला मागून धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार.;देवली सागरी महामार्गावरील दुर्घटना..

इर्टीगा कारला मागून धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार.;देवली सागरी महामार्गावरील दुर्घटना..

चौके /-

मारुती इर्टीगा कारला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच गतप्राण झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास देवली सागरी महामार्गावर घडली आहे. रुपेश श्रीधर नागवेकर (वय ४०, रा. आरंबोल पेडणे गोवा) असे मृत मोटरसायकल स्वाराचे नाव आहे.

अभिप्राय द्या..