सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले आज १३१ कोरोना रुग्ण,तर ८ रुग्णाचे निधन: १८० रुग्ण कोरोना मुक्त..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 799 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…
वेंगुर्लेचे माजी उपनगराध्यक्ष विक्रम गावडे यांचे निधन..
वे वेंगुर्ले /- वेंगुर्ले शहर कँम्प डाँन्टस काँलनी नजीकचे रहिवासी व वेंगुर्लेचे माजी उपनगराध्यक्ष विक्रम ऊर्फ विकी विजय गावडे (50) यांचे आज शुक्रवार दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता…
एका दिवसात काही तासांच्या अंतराने जावई आणि सासऱ्याचे निधन.;कणकवली शहरातील घटना..
कणकवली /- कणकवली शहरातील कांबळे गल्ली येथील रहिवासी त्रिलोक दत्तात्रय सोळसकर ( वय ७० ) यांचे आज सकाळी निधन झाले. तर काल (ता. २२) सायंकाळी त्यांचे जावई राजेश धुरी यांचे…
🚗राजमुद्रा Travel Company🚐
आता आपल्या अत्यावश्यक प्रवास कारणासाठी आम्हाला कॉल करा.. 💫√ सर्व प्रकारच्या लक्झरी गाड्या पूर्णतः Sanitized करून उपलब्ध करून देण्यात येतील. 💫√ सर्व प्रकारच्या प्रवाशी गाड्या उपलब्ध 💫√ प्रवासासाठी लागणारे सर्व…
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या मतदारसंघात कामे न करताच बिले काढली..
गटनेते नागेंद्र परब, संजय पडते यांचा गंभीर आरोप;पाहणी दौऱ्यात माहिती उघड.. सिंधुदुर्गनगरी /- विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या नाटळ मतदारसंघातील विकासकामांमध्ये अनियमितात दिसून येत असल्याचे पाहणी दरम्यान समोर आले आहे.…
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अॅम्ब्युलन्स कंट्रोलरूम कार्यान्वित…
सिंधुदुर्गनगरी /- कोरोना बाधीत रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांपर्यंत पोहचवणे व उपचारानंतर बरे झालेले रुग्ण घरी सोडण्यासाठी खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या रुग्णवाहिका नागरिकांना माफक दरात व वेळेवर माहिती मिळण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन…
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड – १९ संदर्भात आदेश केले जारी..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील दुकांनांना सकाळी ७ ते सकाळी ११ वा. पर्यंत सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली असून सदर…
पालकमंत्री महोदय…आता बराच उशीर झालाय..!जबरदस्त ताण पडल्यामुळे जिल्हा प्रशासन-आरोग्य यंत्रणा हतबल..!
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग /-राजन चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची यापुढे ‘ रॅपिड अँटिजेंन टेस्ट ‘ केली जाणार आहे तसेच जिल्ह्यात नाहक फिरणाऱ्या प्रत्येकाची सुद्धा अशीच ‘टेस्ट ‘ केली जाणार…
आंबोली येथे भक्ष्याच्या शोधात बिबट्याचा पाच जणांवर हल्ला,तर दोघे गंभीर..
सावंतवाडी / आंबोली जाधववाडी येथे भरवस्तीत घुसलेल्या बिबट्याने बाप-लेकासह एकूण पाच जणांवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्या दोघे गंभीर जखमी…
निलक्रांती संस्थेत कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळावी…
मालवण /-निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेच्या कोळंब येथील गेस्ट हाऊसमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी…
