सिंधदुर्गातर्ग आज सहा व्यक्तिंचा कोरोना मुळे झाला मृत्यू तर,आज पुन्हा सापडले तब्बल 293 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण..
सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 8 हजार 34 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 884 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…
मे आणि जून महिन्यात मिळणार मोफत 5 किलो अतिरिक्त धान्य
· राज्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना होणार लाभ..
मुंबई,/- महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्यास केंद्र शासनाने…
महाविद्यालय पातळीवरील विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीम आरोग्य विभागाच्या आराख्याडया नुसार राबवणार.;उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
मुंबई /- महाविद्यालय पातळीवरील विद्यार्थिनीचा लसीकरण करण्याची मोहीम आरोग्य विभागाच्या आराख्याडया नुसार राबवणार.या लसीकरण मुळे 37 लाख विद्यार्थिनीपर्यंत मोहीम पोहचणार आहे.असे सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथाउच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय…
कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी 34कोरोना रुग्ण सापडले…
कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी 34 कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांत आजचे पिंगुळी 1 ,तेरसेबांबर्डे 3 ,गांधीनगर 1 ,माणगाव , 1 सळगाव 2 ,नारूर 1 ,कविलगाव 2,वर्दे 2 ,वाडीवरवडे…
कुडाळ मुख्याधिकारी शिवीगाळ प्रकरण : म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियन कडून निषेध !
सिंधुदुर्गातील सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून काम : पांडुरंग नाटेकर वेंगुर्ला /- वेंगुर्ला –शिवसेनेचे कुडाळचे नगरसेवक गणेश भोगटे यांनी काल मुख्यअधिकारी यांचे दालनात प्रवेश करुन त्यांचेशी उच्च आवाजात वाद…
वेंगुर्ला तालुक्यात २० व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..
वेंगुर्ला /-वेंगुर्ला तालुक्यात काल उशिरा व आज आलेल्या अहवालात एकूण २० व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.काल गुरुवारी रात्री आलेल्या…
जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी आता ‘ई पास’ संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा : अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे आवाहन..
सिंधुदुर्गनगरी /- कोरोना काळात आंतरराज्य आणि जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी आता ई पास आवश्यक असून अत्यावश्यक कालावधीसाठी संबंधितांनी पोलीस विभागाने दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपला परिपूर्ण अर्ज करावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक…
आता आपल्या कुडाळमध्ये प्रथमच,रेडी-मिक्सकाॅंक्रिट उपलब्ध
🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️
🚥काॅनमिक्स इन्फ्रा सोल्युशन्स🚥
✔️ कुडाळमध्ये प्रथमच सुरू झाले रेडीमिक्स काॅंक्रिट. ✔️ 👬🏻सिमेंट, वाळू, खडी, मजूर या सगळ्यांची जमवाजमव करण्यापासून आता सुटका👬🏻 ✔️🏠बंगला🏭 अथवा बिल्डिंगच्या स्लॅबपासून सिमेंट 🛣️ रोडपर्यंत काहीही बांधण्यासाठी रेडीमिक्स काँक्रिट वाजवी…
नगरसेवक गणेश भोगटे यांना ५ मे पर्यंतन्यायालयीन कोठडी.!
कुडाळ /- कुडाळचे मुख्याधिकारी नितीन दशरथ गाढवे यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कुडाळ केळबाई वार्ड क्रमांक १० चे नगरसेवक गणेश भोगटे यांना…
चौके येथे रक्तदान शिबीर ; २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान ; कुमारी रसिका गावडे ठरली चौके गावातील पहिली महिला रक्तदाती..
चौके /- मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या कल्पनेतुन गाव तिथे शाखा ; शाखा तिथे रक्तदान’ या मोहिमे अंतर्गत आज शुक्रवार दिनांक २३ एप्रिल रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले.या रक्तदान…
