कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी 34कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी 34कोरोना रुग्ण सापडले…

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी 34 कोरोना रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्णांत आजचे पिंगुळी 1 ,तेरसेबांबर्डे 3 ,गांधीनगर 1 ,माणगाव , 1 सळगाव 2 ,नारूर 1 ,कविलगाव 2,वर्दे 2 ,वाडीवरवडे 1 ,कुडाळ 6 , झाराप 2 ,मड्याची वाडी 1 ,पावशी 1 ,हिर्लोक 1 ,बाव 1,आणावं 1 ,पणदूर 1 ,कसाल 2 ,पडवे 2,वालावल 1, ओरोस 1
असे कुडाळ तालुक्यात 34 कोरोना रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती कुडाळ आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 877 एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 773 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 104 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 2264 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 1903 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 300 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 51रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..