सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले आज १३१ कोरोना रुग्ण,तर ८ रुग्णाचे निधन: १८० रुग्ण कोरोना मुक्त..

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले आज १३१ कोरोना रुग्ण,तर ८ रुग्णाचे निधन: १८० रुग्ण कोरोना मुक्त..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 799 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 832 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 131 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. ८ रुग्णाचे निधन झाले आहे. तर १८० रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..