कोरोनाच्या काळात पत्रकारांना मानधन मिळावे यासाठी सावंतवाडी तहसीलदार यांनां महाराष्ट्रराज्य मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आबा खवणेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन !

सावंतवाडी /- गेल्यावर्षभरापासून कोरोना महामारीच्या काळात लोकांमध्ये जनजागृती व कोरोना संबधी अधिकृत आकडेवारी देण्यासाठी खेड्यापाड्यातून पत्रकार आपला जीव धोक्यात घालून अगदी तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. पत्रकारितेचे काम करत असताना…

तहसीदार मध्ये बैठक झाली संपन्न, उद्या व परवा दोन दिवस बाजारपेठ राहणार सुरूदोडामार्ग मध्ये होणार पुर्ण-पणे लॉकडाऊन?

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील कोरोनाने मांडलेला थैमान हा दिवसेंदिवस वाढत असून, शासकीय यंत्रणा देखील कोरोनाने मांडलेल्या थैमानात हताश झाल्याने व कडक निर्बंध लादून देखील दोडामार्ग मधील जनता ही शासकीय निर्बंधांचे…

सिंधूदूर्ग जिल्हाधिकारी यांच्या बदलीच्या अफवे मागे महसूलचाच जिल्ह्य़ातील एक बडा अधिकारी.;राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा आरोप..

कुडाळ /- सिंधूदूर्ग जिल्ह्य़ाचे कार्यतत्पर तसेच कोवीड 19 प्रादुर्भावाच्या परिस्थितीवर सर्वाना विश्वासात घेऊन काम करणारे सिंधूदूर्ग जिल्हाधिकारी.के.मंजुलक्ष्मी यांची बदली झाल्याची बातमी व्हाॅटसअॅपवरून प्रसारित करून जिल्ह्य़ात कालपासून अफवा पसरवली जात आहे.या…

जिल्हाधिकाऱ्यांनी केली ऑक्सिजन प्लांटची पाहणी.;”तो आवाज ” कॉम्प्रेसड गॅसचा नोझल लूज झाल्याने.;जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांची माहिती..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांट मध्ये 3 मे रोजी मध्यरात्री सव्वादोन च्या सुमारास झालेला स्फोट सदृश्य आवाज हा कॉम्प्रेसड गॅस चा नोझल लूज झाल्यामुळे आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य…

कोरोनाच्या काळात पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या दुर करा
दोडामार्ग मिडिया पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन..

दोडामार्ग /-कोरोना काळात पञकारांना भेडसावणाऱ्या समस्यदूर करा,कोरोनामुळ मृत्यू झालेल्या पञकाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करा .महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दोडामार्ग यांच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन तहसीलदार अरुण खानोलकर…

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा बँकेमार्फत १० लाखाचा अपघात विमा संरक्षण लाभ.;जिल्हाबँक अध्यश सतिश सावंत यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या बँकेत पगार जमा होण्याऱ्या नोकरदारांसाठी विशेष लाभ देणारी ‘सिंधु बँक सॅलरी प्लस’ योजना दि. ०१ नोव्हेंबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात केली. या योजनेमध्ये…

कणकवली तालुक्यात पडला गारांचा अवकाळी पाऊस..

कणकवली /- कणकवली तालुक्यात आज सायंकाळी शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस पडला हा अवकाळी पाऊस गारांसहित पडला आहे.या अवकाळी पावसामध्ये कणकवली तालुक्यातील छोट्या मुलांनी या गारानंच्या पावसाचा चांगलाच…

खाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक.;कारवाई करण्याची सुजित जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..

कणकवली /- जिल्ह्यातील खाजगी आरटीपीसीआर लॅबना कोविड टेस्ट करण्यासाठी राज्य शासनाने 800 रु दर ठरवून दिला असताना काही खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट साठी 1200 रु आकारले जात असून जनतेची लुबाडणूक…

मसुरे मर्डेवाडी येथे रक्तदान शिबिरात ५१ दात्यांनी केले रक्तदान!

मसुरे /- मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे देवालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जपताना प्रतिवर्षी उपरोक्त मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन…

वेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या झपाट्याने वाढतेय..

वेंगुर्ला /-वेंगुर्ला तालुक्यात आज शनिवारी १ मे रोजी आलेल्या अहवालात तब्बल ४५ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये शहर एरियात १२ व्यक्ती तसेच ग्रामीण भागात ३३ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड…

You cannot copy content of this page