कणकवली /-
कणकवली तालुक्यात आज सायंकाळी शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस पडला हा अवकाळी पाऊस गारांसहित पडला आहे.या अवकाळी पावसामध्ये कणकवली तालुक्यातील छोट्या मुलांनी या गारानंच्या पावसाचा चांगलाच आस्वाद घेत, बच्चे कंपनींनी मनमुराद आनंद घेतला आहे.हा गारांचा पाऊस पडल्या ने कणकवली तालुक्यातील वातावरण थंड झाले आहे.