तहसीदार मध्ये बैठक झाली संपन्न, उद्या व परवा दोन दिवस बाजारपेठ राहणार सुरूदोडामार्ग मध्ये होणार पुर्ण-पणे लॉकडाऊन?

तहसीदार मध्ये बैठक झाली संपन्न, उद्या व परवा दोन दिवस बाजारपेठ राहणार सुरूदोडामार्ग मध्ये होणार पुर्ण-पणे लॉकडाऊन?

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यातील कोरोनाने मांडलेला थैमान हा दिवसेंदिवस वाढत असून, शासकीय यंत्रणा देखील कोरोनाने मांडलेल्या थैमानात हताश झाल्याने व कडक निर्बंध लादून देखील दोडामार्ग मधील जनता ही शासकीय निर्बंधांचे काटेकोर पणे पालन करत नसल्याने काही दिवस पुर्णपणे लोकडाऊन करण्याचा निर्णय आवश्यक मानत फक्त दोन दिवस बाजारपेठ सुरू ठेवत ७ मे ते १५ मे पर्यंत संपूर्ण लोकडाऊन करत तालुक्यातील इतर बाजारपेठा व गावातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय तहसीदार मध्ये झालेल्या बैठकित घेतला असून यावेळी तहसीलदार अरुण खानोलकर, पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, मुख्याधिकारी वाराज तालुका वैद्यकीय अधिकारी रमेश करतस्कर, वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर एवळे, यांसह व्यापारी अध्यक्ष लवू मिरकर, प स सदस्य बाबुराव धुरी, सागर शिरसाट, प्रशांत केरकर, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, मोहन गवंडे आदी व्यापारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..