चक्रीवादळातील नुकसानीची पाहणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दोन दिवसात सिंधुदुर्गात.

सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून हा मुख्यमंत्री यांच्या पाहणी दौरा येत्या दोन दिवसांत…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले २२५ कोरोना रुग्ण तर,कोरोनामुळे ११जणांचा मृत्यू…

सिंधुदुर्गनगरी /-   जिल्ह्यात आज ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर नव्याने २२५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.दरम्यान आतापर्यंत एकूण १४  हजार ८०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार १३६…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोवॅक्सीनचे 2,200 डोस उपलब्ध.

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्याकरिता कोवॅक्सीन लसीचे २ हजार २०० डोस प्राप्त झाले आहेत. ज्या नागरिकांना कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतलेला आहे,त्यांना प्राधान्याने दुसरा दोड देण्याकरिता राखीव आहे. या लसीकरण सत्रामध्ये ४५…

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी आ.वैभव नाईक यांची धाव.;मालवण येथे स्वखर्चाने५ हजार कौलांचे वापट..

मालवण /- मालवण/ तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होऊन नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले.अनेक ठिकाणी घरांच्या छपरावर झाडे पडून छपराची कौले फुटून नुकसान झाले. कोरोनामुळे आधीच नागरिक आर्थिक संकटात…

वेंगुर्ले तालुक्यात तौक्ते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात शनिवारी रात्री व आज रविवारी संपूर्ण दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे.मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली.आंबा,काजू कलमे उन्मळून पडली.विद्युत तारा…

तौक्ते चक्रीवादळामुळे कुडाळ शहर तिन दिवस अंधारात..

कुडाळ /- तौक्ते चक्री वादळाचा फटका हा सर्वांनाच बसला आहे.कुडाळ शहरातील काही भाग अजूनही अंधारातच आहे.कुडाळ शहरातील बर्‍याच ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू झालेला नाही.काही भागात अजूनही लाइट नाही ,तर पाणी…

कुडाळ तालुक्यात नव्याने 38 कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार काल सोमवारी उशिराने 38 कोरोना रुग्ण सापडले.आहेत .सापडलेल्या रुग्णांत हळदीचे नेरूर १,कुडाळ 7 ,कसाल 3 ,ओरोस 4 ,वर्दे 7 ,नेरूर 5 ,माणगाव…

तौक्ते चक्री वादळाचा कोकम,काजू,आंबा पिकाला मोठा फटका..

तौक्ते चक्री वादळासहीत रविवारी कोसळलेल्या अवकाळी पावसाचा कोकम पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.त्याच बरोबर काजू,आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. कुडाळ तालुक्यातील कवठी ,चेंदवन ,निरुखे, वालावल सह ईतर गावात…

देवगड येथील दुर्घटनेतील दुसऱ्या खालाश्याचा मृतदेह सापडला.;आद्यपही दोघांचा शोध नाही

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात बोट फुटल्याने झालेल्या दुर्घटनेतील आणखी एका खलाशाचा मृतदेह आज सापडला आहे. नंदकुमार पांडुरंग नार्वेकर असे त्या मृताचे नाव आहे. तर अद्यापपर्यंत दोघे खलाशी बेपत्ता…

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दुसऱ्या दिवशीही आमदार वैभव नाईक ऑनफिल्ड

मालवण /- तौक्ते चक्रीवादळामुळे तोंडवली तळाशील येथील सुरूचे बन येथे सुमारे ५०० झाडे उन्मळून पडली यामुळे कालपासून येथील रहदारी पूर्णतः बंद झाली असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. कुडाळ मालवणचे…

You cannot copy content of this page