देवगड येथील दुर्घटनेतील दुसऱ्या खालाश्याचा मृतदेह सापडला.;आद्यपही दोघांचा शोध नाही

देवगड येथील दुर्घटनेतील दुसऱ्या खालाश्याचा मृतदेह सापडला.;आद्यपही दोघांचा शोध नाही

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात बोट फुटल्याने झालेल्या दुर्घटनेतील आणखी एका खलाशाचा मृतदेह आज सापडला आहे. नंदकुमार पांडुरंग नार्वेकर असे त्या मृताचे नाव आहे. तर अद्यापपर्यंत दोघे खलाशी बेपत्ता आहेत. यापूर्वी काल एकाचा मृतदेह सापडला होता. दरम्यान बेपत्ता दोन्ही खलाशांचा शोध सुरू आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

अभिप्राय द्या..