सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून हा मुख्यमंत्री यांच्या पाहणी दौरा येत्या दोन दिवसांत होणार आहे. नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी याबाबत आढावा बैठक घेणार आहे असे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली आहे.
सिंधुदुर्ग /-