महाराष्ट्र राज्य विदूत वितरण कँपनीचे काम कौतुकास्पद.;पावशी सरपंच बाळा कोरगावकर..

महाराष्ट्र राज्य विदूत वितरण कँपनीचे काम कौतुकास्पद.;पावशी सरपंच बाळा कोरगावकर..

कुडाळ /-


महाराष्ट्र राज्य विदूत वितरण कँपनीचे काम हे कौतुकास्पद आहे.विदुत वितरण चे अधीक्षक अभियंता श्री. पाटील साहेब कार्यकारी अभियंता श्री.लोकरे साहेब उपकार्यकरी अभियंता श्री.तारापुरे साहेब ,सहाययक अभियंता श्री सावंत साहेब यांच्या सहित,मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ओरोस येथिल जिल्ह्य रुग्णालयात लाईट नसलेने कोरोना पेशनट ची गैरसोय लक्षात घेत रात्रभर पाऊस व वारा याचा विचार न करता आणि आपल्या जिवाजी पर्वा नकरता लाईनचे काम करत लाईट चालू केली असताना तेथील सर्व वायरमन,तसेच पावशी येथील पावशी गावचे सरपंच तथा महावितरण चे ठेकेदार श्री. बाळा कोरगावकर यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन आपल्या सर्व टीम सहित उपस्थित राहून लाईट चालू करून दिली आणि सर्वानी लाईट आल्यावर आभार मानले.

अभिप्राय द्या..