कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार काल सोमवारी उशिराने 38 कोरोना रुग्ण सापडले.आहेत .सापडलेल्या रुग्णांत हळदीचे नेरूर १,कुडाळ 7 ,कसाल 3 ,ओरोस 4 ,वर्दे 7 ,नेरूर 5 ,माणगाव 3 ,किनळोस 1 ,आंदुर्ल| 3,रांगणा तुळसुली घवनाळे 1,असे एकूण कुडाळ तालुक्यात सोमवारी 38 कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 1225,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 1060 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या 165 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 3940 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 3157 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 689 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ८० रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page