जीवन प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे बांदा-कट्टा कॉर्नर येथे चिखलाचे साम्राज्य…
सरपंच अक्रम खान यांनी घेतली दखल रस्ता दुरुस्ती सुरुवात.. सावंतवाडी /- जीवन प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे बांदा-कट्टा कॉर्नर येथे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.तिलारी धरणातील पाणी वेंगुर्ले तालुक्यात नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन…
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आ.वैभव नाईक यांच्याकडून घेतला सिंधुदुर्गचा आढावा..
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला २ कोटी ५१ लाख निधी प्राप्त सिंधुदुर्ग /- आमदार वैभव नाईक यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली पूर्ण तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे…
व्हॉट्स ऍपच्या नवीन प्रायव्हसी मागे माहिती जाणून घ्या.;माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वाट्सअपला सुचना
नवी दिल्ली /- नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे चर्चेत असलेल्या व्हॉट्स ऍपला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवे धोरण मागे घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आल्या आहेत. नव्या धोरणावरून दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार…
चीनची लस बेअसर; संयुक्त अरब अमिरातीमध्ये आता नागरिकांना तिसरा डोस देण्याची तयारी
नवी दिल्ली /- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनसह अनेक देशांनी लसीचं उत्पादन केलं. चीननं कोरोनाचा सामना करण्यासाठी सायनोफार्म नावाची लस तयार केली. ब्लूमबर्गनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, संयुक्त अरब…
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तात्पुरता मागे
मुंबई /- पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास महाविकास आघाडी सरकारकडून स्थगिती देण्यात आली असून पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी…
जिल्ह्यात एकूण १५ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त.;सक्रीय रुग्णांची संख्या ४ हजार ९१३ जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी /- : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 15 हजार 238 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 913रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 222व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य…
तौत्के वादळामुळे झालेल्या व्यापारी तसेच पर्यटन व्यावसायिकांच्या नुकसानीची त्वरित पंचयादी करून आर्थिक मदत द्या.;बाबा मोंडकर
मालवण /- तौत्के वादळामुळे जिल्ह्यातील व्यापारी व पर्यटन व्यावसायिकांना प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून आधिच कौरौना व्हायरस मुळे मेटाकुटीला आलेला व्यापारी वर्ग आर्थिक द्रुष्टीने अडचणीत आला आहे.तोत्के वादळामुळे व्यापारी व्यवस्थापनेवर…
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मठ येथे दिली भेट..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात रविवारी चक्रीवादळामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ठिकठिकाणी विजेच्या पोल, तारा तुटून विद्युत विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबत आज जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी मठ येथे…
तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने वाचवले वेंगुर्ला समुद्रातून खलाशांचे प्राण..
वेंगुर्ला /- भारतीय तटरक्षक दल देशाच्या समुद्रकिनाऱ्यांचे रक्षण करण्यासोबतच समुद्र आणि किनाऱ्यांवरील विविध आपत्तींमध्ये नागरिकांना वाचवण्याचे कामही करत असते. आताही तौक्ते वादळामध्ये तटरक्षक दलाने अत्यंत महत्त्वपूर्ण जीवरक्षक कामगिरी केली आहे.…
महाराष्ट्र राज्य विदूत वितरण कँपनीचे काम कौतुकास्पद.;पावशी सरपंच बाळा कोरगावकर..
कुडाळ /- महाराष्ट्र राज्य विदूत वितरण कँपनीचे काम हे कौतुकास्पद आहे.विदुत वितरण चे अधीक्षक अभियंता श्री. पाटील साहेब कार्यकारी अभियंता श्री.लोकरे साहेब उपकार्यकरी अभियंता श्री.तारापुरे साहेब ,सहाययक अभियंता श्री सावंत…
