पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला जाताच केली एक हजार कोटीची मदत केली जाहीर.;कोकणात येत नाहीत,हे दुर्दैव्य.;डॉ.परुळेकर
सावंतवाडी /- तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणाला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने केवळ गुजरात राज्याच्या दौरा करत गुजरातला…
मनसेकडून कोविड रुग्णांना प्रोटीन वाढीसाठी उपयुक्त अंडी व केळी वाटप..
मनसे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांच्या संकल्पनेतून कुडाळ मनसेचा अभिनव उपक्रम.. कुडाळ /- जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोविड रुग्णसंख्या व मृत्यूदर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. या कोरोना…
कुडाळ महिला बाल रुग्णालयात उद्यापासून डीसीएचसी सेंटर सुरु..
१५ ऑक्सिजन बेड उपलब्ध; दोन एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांची माहिती कुडाळ महिला बाल रुग्णालयात उद्यापासून डीसीएचसी सेंटर सुरु करण्यात येणार असून याठिकाणी १५ ऑक्सिजन बेड…
आता घरच्या घरीच करता येईल कोरोना चाचणी..
ब्युरो न्यूज /- आता घरच्या घरीच स्वत:च कोरोनाची चाचणी आपल्याला करता येणार आहे. ICMR कडून गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत.याकरिता घरच्या घरी रॅपिड अंटिजेन किट्स द्वारे कोरोना चाचणी करण्यास इंडियन…
पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा जीआर रद्द करण्यावरुन राज्य सरकारमध्ये तु.तु..मै.मै…
मुंबई /- मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा जीआर रद्द करण्याच्या मागणीवरून बुधवारी सरकार दरबारी बराच खल झाला. मात्र जीआर रद्द झाला नाही किंवा त्याला स्थगितीही दिली गेली नसल्याचे…
डोनाल्ड ट्रम्प यांनी लागु केलेला कायदा बायडन प्रशासनाकडुन करण्यात आला रद्द..
ब्युरो न्यूज /- अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील एच-वन बीसाठी पात्र ठरण्याचा नियम काढून टाकण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने मंगळवारी केली. अमेरिकेत एच-वन बी नॉन…
खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ येथिल बॅ.नाथ.पै.शिक्षण संस्थेत कोरोना रुग्णांसाठी खाऊ वाटप..
कुडाळ /- सिंधुदुर्ग /रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी कोरोनाच्या महामारीत अनेक संस्था अनेक कोव्हिडं सेंटरला मदतकार्य केले,यात आज गुरुवारी कुडाळ एम.आय.डीसी.कुडाळ येथील येथील महीला रुग्णालय कुडाळ आणि बॅ.नाथ…
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ च्या वतीने कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाला २ जम्बो ऑक्सीजन सिलेंडर प्रदान..
कुडाळ /- कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयात सुरू असलेल्या कोव्हीड केअर सेंटर ला महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती शाखा कुडाळ च्या वतीने आज दि २० मे २०२१ रोजी दोन जम्बो…
कुडाळ तालुक्यात विद्यूत खांब ठिकठिकाणी झाले पोच.;आम वैभव नाईक यांची माहिती..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील चक्रीवादळाने विद्युत खांब मोडून पडले त्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे आज कुडाळ मराविम कडुन विद्युत पोल ग्रामीण भागात रवाना झाले विशेष म्हणजे शिवसेना पदाधिकारी यांनी…
कुडाळ शहरातील पावसामुळे तुंबलेली गटार/नाल्यांची तातडीने साफसफाई करण्याची माजी नगरसेवक राकेश कांदे यांची मुख्याधिकारी यांच्याजवळ मागणी..
कुडाळ /- चक्रीवादळामुळे कुडाळ शहरातील सार्वजनिक आणि लोकांचे वैयक्तिक नुकसान झाले आहे.परिणामी शहरातील सर्वच प्रभागातील काही गटारे /नाले माती, दगड, आदी वाहून आलेल्या साहित्यामुळे तुंबलेले आहेत. शिवाय पावसाळ्यात तोंडावर आहे…
