खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ येथिल बॅ.नाथ.पै.शिक्षण संस्थेत कोरोना रुग्णांसाठी खाऊ वाटप..

खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ येथिल बॅ.नाथ.पै.शिक्षण संस्थेत कोरोना रुग्णांसाठी खाऊ वाटप..

कुडाळ /-

सिंधुदुर्ग /रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी कोरोनाच्या महामारीत अनेक संस्था अनेक कोव्हिडं सेंटरला मदतकार्य केले,यात आज गुरुवारी कुडाळ एम.आय.डीसी.कुडाळ येथील येथील महीला रुग्णालय कुडाळ आणि बॅ.नाथ पै कोरोना सेंटर या दोन सेंटरवर रुग्णांसाठी खाऊ वाटप कुडाळ तालुका शिवसेना प्रमुख राजन नाईक व शिवसेनेचे अतुल बंगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कुडाळ शहर शिवसेना प्रमुख संतोष शिरसाट, युवासेनेचे राजु गवंडे, युवासेनेचे शंकर पाटकर, युवासेनेचे दीपक सावंत, कुडाळ शहर रीक्षा सेना प्रमुख किरण शिंदे उपस्थित होते

अभिप्राय द्या..